मुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'
Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं 'Sorry mom, I killed you, I miss you'.
Aug 30, 2024, 07:44 PM ISTMental Illness: उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये मानसिक समस्यांचं प्रमाण अधिक; स्टडीतून धक्कादायक खुलासा
Mental Illness: या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात.
Jan 31, 2024, 08:22 AM ISTपत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे 'सिक्रेट लाइफ'; फोटो पाहून बसला एकच धक्का
Trending News In Marathi: महिलेने आत्महत्या केली. पत्नीच्या आत्महत्येने खचलेल्या पतीने तिच्यावर पुस्तक लिहायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी त्याला तिचे भयानक सत्य समजले आहे.
Dec 6, 2023, 12:39 PM ISTलग्नसराईच्या दिवसांत 'क्रॅश डाएटिंग' करणे टाळा नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम..
लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्याच्या या इच्छेमुळे क्रॅश डाएटिंगचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरिजचे सेवन करून जलद वजन कमी केले जाते.
Nov 7, 2023, 03:27 PM ISTऑनलाइन गेमिंगचा परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक Video; घरचे त्याला बांधून ठेवतात
Viral Video : एका 14 वर्षींय मुलाच्या धक्कादायक व्हिडीओने अनेकांची झोप उडवली आहे. ऑनलाइ गेमिंगचा त्याचा इतक्या भयानक परिणाम झाला की, पालकांना त्याला बांधून ठेवायची वेळ आली आहे.
Jul 13, 2023, 11:23 AM ISTमोबाईलचा बाजार, मुलांना मानसिक आजार
Mobile phone market, mental illness in children
May 16, 2023, 09:05 PM ISTMental Health: तुमची जवळची व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे का? 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या
Symptoms of Mental Disorder: मानसिक आजारांचे आव्हान हे वाढ लागेल आहे. एकीकडे लोक मानसिक आरोग्यासाठी (Mental Health Awareness) समुपदेशनाची मदत घेताना दिसत आहेत. त्यामुळे लोकांच्या आयुष्यातील मानसिक समस्यांचे निराकारण होणंही गरजेचे आहे. तेव्हा मानसिक आजारांच्या (What are the Symptoms of Mental Disorder) लक्षणांकडे लक्ष देऊ नका.
Apr 23, 2023, 10:59 AM ISTsanjay raut : संजय राऊत यांना मानसिक आजार, चांगल्या ट्रीटमेंटची गरज; श्रीकांत शिंदेंचा सल्ला
Sanjay Raut has mental illness needs better treatment; Advice from Srikant Shinde
Feb 23, 2023, 08:10 PM ISTVideo | मानसिक आजारावर मिळणार विमा
Now insurance for mental illness, IRDA's big decision
Oct 21, 2022, 01:50 PM ISTकाय आहे 'मेंदू हॅक'? तर पत्नीने मोबाईलवर पाठवलेले मेसेज ऑफिसात इतरांना लगेच समजतात
एका महिलेने मेंदू हॅक केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे केल्याची घटना आता समोर आली आहे
Dec 8, 2021, 05:58 PM ISTकोरोनानं उद्ध्वस्त केलं आयुष्य, अनेकांना जडले मानसिक आजार
कोरोनामुळं अनेकांची वाताहत झालीय.
Jan 27, 2021, 06:46 PM ISTभारतात महामारी ठरत असलेल्या आत्महत्यांची काय आहेत कारणं?
नैराश्यपीडित आणि आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी
Jun 16, 2020, 07:56 PM ISTनैराश्याच्या भरात डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या
नैराश्याच्या भरात डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या
Jan 13, 2020, 10:15 PM ISTनैराश्याच्या भरात डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या
सध्याच्या घडीला भारतातील ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे.
Jan 13, 2020, 08:47 PM ISTमुंबई | सात भारतीयांमागे एक जण मानसिक आजारी
मुंबई | सात भारतीयांमागे एक जण मानसिक आजारी
Dec 24, 2019, 11:25 PM IST