Mercury Vakri In Cancer:वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुधाची वक्री चाल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे.
Budh Uday 2024:15 मार्च रोजी मीन राशीमध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे.बुध 7 मार्च रोजी सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो.
Mercury Gochar In Scorpio:बुधाच्या वक्री स्थितीमुळे 3 राशी आहेत ज्यांना या काळात नवीन नोकरी मिळू शकणार आहे. यासोबत नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकणार आहे.
Budh Uday In Dhanu:बुध ग्रहाच्या स्थितीमध्ये बदल होते, तेव्हा प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम होताना दिसतो. येत्या 27 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे.
Budh Uday:2024 च्या सुरुवातीला ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मीन राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा उदय होणर आहे. बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल.
Mercury Vakri In Scorpio:ग्रहांचा राजकुमार बुध वक्री झाला आहे. बुध ग्रहाच्या या वक्रीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Budh Vakri In Scorpio:बुध ग्रह 28 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. अशा स्थितीत बुध ग्रहाच्या वक्री गतीचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
Budh Uday In Scorpio:ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. 13 नोव्हेंबरला रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. अशा स्थितीत बुधाचा उदय सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे.
Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे.
Budh Uday In Scorpio:नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा पूर्ण प्रभाव सर्व राशींवर पडतो. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांना या काळात भरपूर लाभ मिळू शकणार आहेत.
Budh Uday In Scorpio:नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रहाचा उदय होणार असून त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ होणार आहे.
Budh Uday:बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. 13 सप्टेंबर रोजी बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये उदय झाला आहे.
Budh Planet Uday: बुद्धिमत्ता देणारा बुध 13 सप्टेंबर रोजी उगवणार आहे, ज्यामुळे 3 राशीच्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. यावेळी काही राशींच्या घरी पैसा येणार आहे, तर काहींच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
Budh Planet Uday:बुध ग्रहांचा राजकुमार उदय होणार आहे.आगामी महिन्यामध्ये बुध ग्रहाचा उदय होणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
Budh Planet Uday :ग्रह वेळोवेळी, अस्त आणि उदय होतात.सप्टेंबर महिन्याच्याच्या सुरुवातीला व्यवसाय आणि बुद्धिमत्ता देणारा बुध ग्रहाचा उदय होणार येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसणार आहे.
Budh Vakri 2023 in Singh : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाची वक्री स्थिती ही शुभ मानली जाते. संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध लवकरच प्रतिगामी होणार आहे, त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे.