messages

Whatsapp Bug: 'या' मेसेजमुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो क्रॅश

व्हॉट्सअ‍ॅपशिवाय जगणं आजकाल अनेकांसाठी अगदी अशक्य झाले आहे.

May 7, 2018, 09:43 PM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

धोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा

अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान.

Nov 19, 2017, 05:57 PM IST

व्हॉट्सअॅपवरुन चुकून पाठवलेले मेसेज एडिट करता येणार

व्हॉट्सअॅपवरुन पाठवलेला मेसेजे धनुष्यातील बाणासारखा असतो. जो एकदा पाठवल्यावर मागे घेता येत नाही. म्हणजेच एखादा मेसेज अर्धवट असेल वा चुकीचा असेल तर एकदा सेंड झाल्यास तो मागे घेता येत नाही. 

Dec 16, 2016, 11:41 AM IST

आता, व्हॉट्सअॅप मेसेज न वाचता पाहू शकता last seen

व्हॉट्सअॅप मध्ये नेहमीच नवीन एक्सपेरिमेंटल ट्रिक्स होत असतात. आपण जेवढया एक्सपेरिमेंट करू तेवढ्या नवीन ट्रिक्स आपल्या समजतात. आपल्याला  last seen पाहण्यासाठी नेहमी यूजरच्या प्रोफाईलमध्ये जावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीचा मेसेज आपोआप रीड होतो. मात्र आता मेसेज न वाचताही तुम्ही last seen पाहू शकतो. 

Nov 14, 2016, 12:49 PM IST

गुड फ्रायडे निमित्त हे खास मॅसेज

मुंबई : आज 'गुड फ्रायडे'. ख्रिस्ती बांधवांवकडून विविध ठिकाणी सामूदायिक मासचं आयोजन करण्यात येतं.

Mar 25, 2016, 02:38 PM IST

भारताच्या विजयानंतर व्हॉट्सअॅपवर जोक्सचा धुमाकूळ

मुंबई : बुधवारी झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात भारताचा अगदी शेवटच्या क्षणी विजय झाला.

Mar 24, 2016, 11:35 AM IST

प्रजासत्ताक दिन २०१६ : देशभक्तीचे १० बेस्ट व्हॉट्सअॅप मेसेज

झी २४ तास तुमच्यासाठी काही कॉमन देशभक्तीचे व्हॉट्सअॅप मेसेज घेऊन आले आहेत. ते तुम्ही उद्या तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना पाठवू शकतात. 

Jan 25, 2016, 10:06 PM IST

नवीन वर्ष २०१६ साठी १० सर्वोकृष्ठ WhatsApp आणि SMS संदेश

नवीन वर्ष म्हणजेच २०१६ उद्यापासून सुरु होत आहे. मात्र, २०१५ ला गुड बाय करण्यासाठी आज रात्री सर्वत्र जल्लोष होत आहे. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, महाबळेश्वर, माथेरान आदी ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहेत. समुद्र किनारे फुलून गेलेत. मात्र, नवीन वर्षांच्या शुभेच्या देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत आहे. तुम्हाला आपल्या मित्राला, आवडत्या व्यक्तीला चांगले संदेश पाठवायचे असतात. तुम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करता. आम्ही १० असे चांगले संदेश देत आहोत.

Dec 31, 2015, 07:48 PM IST

भाऊबीजेच्या दिवशी व्ह़ॉट्सअॅप स्टेटस आणि मेसेज काय पाठवाल

बेस्ट भाऊबीज मेसेज 

मुंबई :  दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेचे मेसेज आपल्या प्रियजनांना पाठवत असतो. पाहा उद्या तुम्ही कोणते मेसेच आपल्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकतात.

Nov 12, 2015, 08:06 PM IST

तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठी बेस्ट दिवाळी मेसेज

या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना आणि मित्र कंपनीला संदेश पाठवायचे आहे तर चिंता नकोत आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहो. बेस्ट दिवाळी संदेशाचा भंडार... 

Nov 10, 2015, 05:04 PM IST

व्हॉटसअप चॅट डिलीट केले तर तुरुंगाची हवा खावी लागेल?

तुमच्या व्हॉटस्अप चॅटसहीत इतर अनेक एनक्रिप्टेड मॅसेजिंग सर्व्हिसवर यापुढे सरकारची नजर राहू शकते. तसंच, कदाचित हे व्हॉटसअप मॅसेज डिलीट करण्याची सुविधा काढून घेतली जाऊ शकते.

Sep 22, 2015, 09:04 AM IST

व्हॉट्स अॅप वापरामागचं कटू सत्य!

व्हॉट्स अॅप ही एक मॅसेज देणारी सेवा आहे. अल्पावधीतच तरूणांमध्ये व्हॉट्स अॅप प्रसिद्ध झालं असून व्हॉट्स अॅपमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.

कटू सत्य

Oct 30, 2014, 06:25 PM IST