Subrata Roy Sahara ते Sonali Bendre यांना होता Rare Cancer, जाणून घ्या का जीवघेणा आहे आजार
Rare Cancer Disease: कॅन्सर हा एक अतिशय धोकादायक आजार आहे ज्याचा उपचारही तितकाच गुंतागुंतीचा आहे. अनेक लोक या आजाराविरुद्धची लढाई जिंकतात, पण जर हा आजार जास्त पसरल्यावर त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
Nov 15, 2023, 10:49 AM IST