mexico gun firing

अमेरिका हादरली, गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 9 जखमी

Mexico Gun Firing  : अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली . उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोत एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत. या गोळीबारानंतर येथे उपस्थितांची पळापळ झाली. 

May 21, 2023, 01:27 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x