मुंबईलगतच्या 'या' शहरातील घरांसाठी म्हाडाने बदलला नियम; आता लागणार फक्त दोन कागदपत्र
Mhada News Today: विरारमधील म्हाडाच्या घरांसाठी म्हाडाने आणखी एक योजना आणली आहे. या योजनेअंतर्गंत नागरिकांना घर घेणे सोप्पं जाणार आहे.
May 5, 2024, 05:03 PM ISTMHADA Lottery 2023 : म्हाडा घरांसाठी अल्प-अत्यल्प गटांसाठी अर्ज करणे आता महाग
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता मात्र, मंडळाने घुमजाव करीत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे.
Apr 26, 2023, 07:54 AM ISTMhada Lottery 2023 : घरासाठी अर्ज करत आहात, आधी बदलेल्या म्हाडा नियमांबाबत जाणून घ्या
Mhada Lottery News : मुंबई, पुणे येथे घर घेणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, म्हाडाने आपल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे घरांसाठी अर्ज करताना आधी नियम जाणून घ्या.
Jan 13, 2023, 10:40 AM ISTMhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Jan 10, 2023, 12:28 PM ISTMhada Lottery: दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी
Diwali 2022: 20 ऑक्टोबर 2022 ला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरं असणार आहेत.
Oct 18, 2022, 09:10 AM IST