MHADA Lottery : 2030 घरांसाठी 70 हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? 'या' दिवशी जाहीर होणार विजेत्यांची यादी
MHADA Lottery : हक्काचं आणि स्वप्नांचं घर मिळणार... उरले फक्त काही दिवस. म्हाडा लॉटरीसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर. अर्ज भरललेल्यांनी लक्षपूर्वक वाचा...
Sep 14, 2024, 07:59 AM IST
म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...
Mhada CIDCO Lottery : जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे.
May 20, 2023, 12:24 PM ISTम्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक
सोशल मीडियात म्हाडाच्या (MHADA) नावाने चुकीची माहिती प्रसारित केली जातीये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता म्हाडा प्रशासनानेच अर्जदारांना आवाहन केलंय
May 5, 2023, 07:56 PM ISTMhada Lottery News : एप्रिल महिन्याअखेर म्हाडाच्या घरांची सोडत; कधी, कुठे, कसा भराल अर्ज? पाहून घ्या
Mhada Lottery News : हक्काचं घर हवं असं प्रत्येकाचच स्वप्न असतं. याच स्वप्नपूर्तीसाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. या साऱ्यामध्ये आर्थिक गणितही आलंच. ते सांभाळताना इथं मदत होते, म्हाडाची.
Apr 13, 2023, 07:51 AM ISTMhada Lottery News : म्हाडाच्या मुंबईतील घरांबाबत मोठी बातमी; हक्काचं घर हवंय का?
Mhada Lottery News : वेतनश्रेणी, कुटुंब आणि काही गरजा या सर्व गोष्टींच्या आधारे म्हाडाकडून विविध उत्पन्न गटांतचील इच्छुकांसाठी घरं उपलब्ध करून दिली जातात. Housing Market च्या तुलनेत या घरांच्या किमती बऱ्याच फरकानं कमी असतात.
Mar 10, 2023, 08:02 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबई पुण्यानंतर मराठवाड्यात म्हाडाची मोठी लॉटरी! हक्काच्या घरासाठी आत्ताच अर्ज करा
हक्काचं घर असाव अस प्रत्यकाचेच स्वप्न असतं. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची प्रतिक्षा करत असतात. आता मुंबई पुणे पाठोपाठ मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये म्हाडाची घर खरेदी करता येणार आहेत (MHADA Lottery Aurangabad 2023).
Feb 7, 2023, 05:49 PM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव
Mhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.
Jan 19, 2023, 09:48 AM ISTMHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी
MHADA Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाने 4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.
Jan 14, 2023, 10:40 AM ISTMhada Lottery : म्हाडा घरांसाठी अर्ज करताना आता..., तुमचं उत्पन्न असं ठरवणार !
Mhada Home : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण यापुढे अर्जदाराचं उत्पन्न संगणक ठरवणार आहे. (Mhada Lottery)
Nov 29, 2022, 09:05 AM ISTMhada Lottery: दिवाळीच्या मुहूर्तावर घर खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी
Diwali 2022: 20 ऑक्टोबर 2022 ला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमध्ये ही घरं असणार आहेत.
Oct 18, 2022, 09:10 AM ISTपुण्यात म्हाडाच्या लॉटरीत मुकबधीर दांपत्याचं घराचं स्वप्न झालं साकार
पुणे म्हाडाच्या घरांसाठीची सोडत
Dec 19, 2018, 08:49 PM IST