mhada

'म्हाडा'च्या फेक वेबसाईटपासून सावधान, इथे पाहा अधिकृत वेबसाईट

म्हाडाची बोगस वेबसाईट असल्याचं समोर आलंय.. म्हाडाच्या बेवसाईटप्रमाणे हुबेहुब दिसणारी दुसरी बोगस वेबसाईट कार्यरत झाली आहे. 

Apr 21, 2015, 10:12 AM IST

आता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी

आता, म्हाडाच्या घरांच्याही किंमती सामान्यांना न परवडणारी

Apr 13, 2015, 06:06 PM IST

अवघ्या सात महिन्यांत म्हाडाच्या सीईओंची बदली

अवघ्या सात महिन्यांत म्हाडाच्या सीईओंची बदली

Mar 27, 2015, 09:50 PM IST

म्हाडाची ९८९ घरांसाठी लॉटरी, मुलुंडमध्ये सर्वात महागडी घरे...

मुंबई म्हाडाच्या आगामी लॉटरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांसाठी एक खूषखबर आहे. लॉटरीतील घरांची संख्या वाढली असून, आता मुंबईतील ९८९ सदनिकांची लॉटरी येत्या ३१ मे रोजी निघणार आहे. यात सर्वाधिक किंमतीच्या सदनिका या मुलुंडच्या गव्हाणपाडा (मध्यम उत्पन्न गट-एमआयजी, ४७८ चौरस फूट कार्पेट) येथील आहेत. या सदनिकेची किंमत ५९ लाख ९४२ रुपये असेल, अशी मिळाली आहे.

Mar 23, 2015, 09:08 PM IST

या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी

या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी 

Feb 12, 2015, 10:07 AM IST

या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी

येत्या मे -जून महिन्यात म्हाडातर्फे मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण ४४६८ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. 

Feb 11, 2015, 05:07 PM IST

म्हाडा काढणार ४७०० घरांची लॉटरी

नवीन वर्षाची भेट म्हाडा देणार आहे.  म्हाडा जवळपास ४,७०० घरांची लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या फ्लॅटच्या किमती सरासरी ५० हजार ते दीड लाखांनी कमी असणार आहेत.

Jan 1, 2015, 09:01 AM IST

सायन-कोळीवाडा : बहुरंगी लढतीची शक्यता

बहुरंगी लढतीची शक्यता

Oct 6, 2014, 08:20 PM IST

म्हाडाच्या लॉटरीत नंबर लागला नाही; निराश होऊ नका...

 

मुंबई : पुढच्या वर्षी मुंबईत म्हाडाच्या 3,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. यात मुंबईत एक हजार तर वसई-विरारमध्ये दोन हजार घरांसाठी लॉटरी निघणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, या घरांची किंमत यंदापेक्षा ५० हजार ते ३ लाखांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. तसंच सध्या एसआरए योजना राबवत असल्यामुळं आणखी २ ते ३ हजार घरं उपलब्ध होणार आहेत.

Jun 26, 2014, 01:11 PM IST