mhada

'सामान्यां'साठीचं म्हाडाचं ४७५ चौरस फूटांचं घर दोन कोटींचं!

म्हाडाच्या नवीन जाहीरातीत घरं घेणं सामान्यांसाठी अशक्यप्राय असल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत प्रचंड विसंगती यात आढळून येतेय. 

Sep 15, 2017, 02:05 PM IST

म्हाडा घरांची लॉटरी : अर्जाची नोंदणी कधी आणि कुठे आहेत घरे पाहा?

म्हाडातर्फे ८१९ सदनिकांची उद्या सोडत निघणार आहे. मुंबईतील घरांसाठीचे अर्ज १६ सप्टेंबरपासून  ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.  

Sep 14, 2017, 06:55 PM IST

चार-पाच दिवसांत म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आहे तर तुमच्यासाठी आहे ही  गुडन्यूज. येत्या चार-पाच  दिवसांत मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची लॉटरीची जाहिरात येणार आहे.

Jul 9, 2017, 10:21 AM IST

म्हाडाच्या जुन्या इमारतींबाबत खुशखबर...

म्हाडाच्या जुन्या इमारतींत घरं असलेल्यांसाठी खूषखबर आहे. म्हाडा वसाहतीतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या नियमावलीत फेरबदल करण्यात आले आहेत. यामुळे जुन्या म्हाडा इमारतींतल्या रहिवाशांना पुनर्विकासात मोठ्या आकाराची घरं मिळणार आहेत. 

Jul 5, 2017, 08:11 PM IST

ऑगस्टमध्ये म्हाडाची ८०० घरांची लॉटरी

मुंबईत घराचं स्वप्न बघणाऱ्या व्यक्तींसाठी एक आंनदाची बातमी आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्हीपी मिलिंद म्हैसकर यांनी ऑगस्टमध्ये 800 घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचं संगितलं आहे. याकरिता जुलै महिन्यात जाहिरात देण्याची अपेक्षा आहे.

Jun 26, 2017, 02:08 PM IST

मोठ्या बंदोबस्तात 'म्हाडा'चं भूमिपूजन

मोठ्या बंदोबस्तात 'म्हाडा'चं भूमिपूजन

Apr 15, 2017, 10:18 PM IST

मुंबईतील म्हाडा इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

म्हाडा इमारतीच्या ३३ (५) पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने याबाबत नोटीफेकेशन काढले आहे. मुंबई आणि उपनगर म्हाडा जुन्या इमारतीच्या पुर्नविकासाला गती मिळणार आहे.

Jan 5, 2017, 09:20 PM IST

गिरणी कामगारांचे मुंबईत सोडतीच्यावेळी आंदोलन

गिरणी कामगारांना मुंबईतच घरी मिळाली पाहिजेत या मागणीसाठी गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघांच्यावतीने रंगशारदा सभागृहाबाहेर आंदोलन केले. गिरणी कामगारांना म्हाडाच्यावतीने घरे देण्यात येणार आहेत.

Dec 2, 2016, 01:00 PM IST

गिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत

म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.

Nov 18, 2016, 09:06 PM IST

३ हजार ६१२ कोटींच्या 'स्वस्त घर' योजनेला तुर्तास स्थगिती

मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं काढलेल्य़ा ३ हजार ६१२ कोटी रुपयांच्या स्वस्त घरांच्या योजनेसाठीच्या टेंडरला स्थगिती देण्यात आलीय. याप्रकरणी म्हाडाचे सीईओ, आणि उपाध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आलाय. 

Nov 8, 2016, 04:41 PM IST

म्हाडाचा अजब कारभार... कुटुंबाची फरपट

म्हाडाचा अजब कारभार... कुटुंबाची फरपट 

Oct 1, 2016, 08:03 PM IST

पुण्यात म्हाडाच्या घरासाठी तुम्हीही इच्छुक असाल तर...

पुण्यात आता म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू झालीय. 

Sep 20, 2016, 09:31 AM IST

म्हाडाचं पुणेकरांना गिफ्ट

म्हाडाकडून पुणेकरांना गणेशोत्सवाची अनोखी भेट मिळाली आहे.

Sep 5, 2016, 06:33 PM IST