लॉकडाऊनआधी केंद्र सरकारने दीनदुबळ्यांचा विचार करायला पाहिजे होता- शिवसेना
देशातील मजूरवर्ग अशा पद्धतीने आज पाय ओढत उपाशी-तापाशी चालतो आहे. केंद्र सरकार हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
May 9, 2020, 08:45 AM ISTऔरंगाबाद | थकून रुळांवर झोपणे, मजुरांसाठी ठरले जीवघेणे
AURANGABAD WORKERS TRAIN ACCIDENT STORY
May 8, 2020, 08:25 PM ISTमजुरांना पाहून लोको पायलटने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण...
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
May 8, 2020, 07:04 PM IST
जीवावर उदार होऊन जोखीम पत्करु नका, उद्धव ठाकरेंचं मजुरांना आवाहन
औरंगाबादमधील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले.
May 8, 2020, 12:12 PM IST
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल.
May 8, 2020, 11:40 AM ISTऔरंगाबादमध्ये मालगाडीने १९ मजुरांना चिरडले; पंतप्रधान मोदी म्हणाले....
अनेक तासांची पायपीट केल्याने हे सर्वजण गाढ झोपी गेले. त्यामुळे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मालगाडी आल्याचे त्यांना समजले नाही.
May 8, 2020, 09:44 AM IST