mika singh gifts friend 4 crore flat

गायक Mika Singh ने मित्राला गिफ्टमध्ये दिला चक्क 4 कोटींचा फ्लॅट... सोशल मीडियावर होतोय ट्रोल, कारण

Mika Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे गायक मिका सिंग याची. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांनं मित्राला दिलेल्या 4 कोटी फ्लॅट्सची. त्यामुळे यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्याला केलेल्या ट्रोलची. 

Aug 18, 2023, 05:32 PM IST