mim mp imtiaz jaleel

एमआयएमचं ठरलं.. तीन आमदार महाविकास आघाडी सोबत, या पक्षाला करणार मतदान

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार जलील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

Jun 10, 2022, 09:26 AM IST

मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचा कलम लावला नाही, जलील यांची टीका

औरंगाबादचे खासदार इम्पतियाज जलील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

May 3, 2022, 06:55 PM IST

wine विकून तर पहा, मग.. खासदार इम्तियाज जलील यांनी दिला हा इशारा

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नागरिकांचे आक्षेप मागविले आहेत. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 7, 2022, 09:19 PM IST

MIM खासदार इम्जियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी

खुलताबाद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ, शेकडोंची गर्दी

Jul 4, 2021, 05:21 PM IST

खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ

 इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ 

Mar 31, 2021, 04:43 PM IST