एसबीआयमध्ये उघडा झीरो सेव्हिंग खाते, किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही!
आपल्याला बॅंकेत खाते उघडण्याची इच्छा असेल तर आपल्याला किमान रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
May 13, 2019, 09:24 AM ISTSBI तुमच्या कुटुंबाला देणार फ्रीमध्ये ५ लाख रुपये, खोलावे लागेल हे खास खाते
अनेकदा जेव्हा आर्थिक तंगी जाणवते तेव्हा काहीजण पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य देतात. मात्र तुम्हाला जितक्या पैशांची गरज तितकीच रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसते.
Mar 28, 2018, 10:33 AM ISTSBI खातेदारांसाठी मोठी बातमी, २५ कोटी ग्राहकांना होणार फायदा
देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI) ने करोडो ग्राहकांना दिलासा दिलाय. बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Mar 13, 2018, 12:54 PM ISTएसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा
सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.
Jan 5, 2018, 11:00 AM ISTSBI च्या कमाईत यामुळे घसघशीत वाढ
बँकेच्या खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या बंधनामुळे बँकांच्या कमाईत घसघशीत वाढ झालीय.
Jan 2, 2018, 04:54 PM ISTस्टेट बँकेनं मिनीमम बॅलन्समध्ये केली कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 11:28 PM ISTया बॅंकेत उघडा अकाऊंट, मिनिमम बॅलेंसची कटकट नाही
बेसिक सेविंग बॅंक डिपॉझिट अकाऊंट (BSBD) वर मिनिमम बॅलेंसची अट नसेल.
Sep 2, 2017, 04:45 PM ISTएसबीआयकडून ग्राहकांना मोठी खुशखबर
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आलीये. एसबीआयमध्ये खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत ग्राहकांना दिलासा देण्यात आलाय.
Apr 17, 2017, 04:06 PM IST'एसबीआय'मध्ये अकाऊंट असेल तर सावधान...
तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्था एसबीआयमध्ये अकाऊंट असेल तर तुम्हाला यापुढे निर्धारित किमान बॅलन्स राखणं अनिवार्य करण्यात आलंय.
Mar 4, 2017, 12:01 PM ISTमिनिमम बॅलन्सबाबत बॅंकेना आरबीआयचा चाप
बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला दंडचा भूर्दंड बसतो. मात्र, हा दंड तुम्हाला तात्काळ बसणार नाही. बँकांना रिझर्व्ह बँकेने चाप लावला आहे.
Nov 21, 2014, 08:12 AM IST