minister of state foreign affairs

पाकची मंत्री बनली ही सुंदर महिला; या नेत्याशी अफेअरच्या जगभरात चर्चा

 Shahbaz Sharif Cabinet: आपल्या सौंदर्य आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या हिना रब्बानी खार यांना शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना परराष्ट्र राज्यमंत्री करण्यात आले आहे. हिना तिच्या पक्षाचे नेते बिलावल भुट्टो यांच्यासोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळेही चर्चेत आली होती.

Apr 21, 2022, 09:07 AM IST