minor child

भावाला पैज लावणं पडलं चागलंच महागात, खावे लागले 200 चपलेचे जोडे

'या' पैजेमुळे मुलाला खावा लागला 200 चपलेच्या जोडांचा मार

Aug 20, 2022, 04:46 PM IST

‘बचपन का प्यार’... अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? नको त्या वयात जेलमध्ये पडले पाय

गोंदियात एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली. १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात वेडा झाला. 

Apr 27, 2022, 08:00 PM IST

अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार

अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे.

May 6, 2019, 08:22 AM IST

जम्मूत बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर

जम्मूच्या बस स्थानकावर हातबॉम्ब फेकण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर केल्याचं उघड झाले आहे. 

Mar 8, 2019, 04:53 PM IST

कोल्हापुरात अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर चटके आणि मारहाण

एका अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगावर चटके देऊन त्याला गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातल्या नागाळा पार्कामध्ये उघडकीला आली आहे.  

Feb 23, 2018, 01:39 PM IST

कल्याणमध्ये विजेचा शॉक लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू

पूर्वेकडील कटेमानिवली जवळ 12 वर्षांच्या मुलाचा किल्ला बनविताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

Oct 28, 2016, 02:45 PM IST

अश्लील चित्रफित बनवून अल्पवयीन मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार

नऊ वर्षांच्या मुलावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तुलींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 14, 2016, 08:48 PM IST

अल्पवयीन मुलावर पितृत्व लादणाऱ्या महिलेला कारावास

ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. एका १२ वर्षांच्या मुलाला आपल्या नादी लावून त्याच्याकडून शारीरिक सुख घेऊन त्याच्यापासून मुल होऊ दिलेल्या एका महिलेला ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेय.

Jul 29, 2015, 04:46 PM IST

अल्पवयीन मुलावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार

मुंबईतील खारघरमध्ये एका अल्पवयीन मुलावर कलिंगड विक्रेत्याने चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

May 13, 2014, 05:25 PM IST