mira rajput kapoor

बॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video

Viral Video : ती आली, खरेदी करून गेली... कोणाच्या लक्षातही नाही आलं. ते म्हणतात ना, या मुंबईत प्रत्येकजण इतका व्यग्र आहे की शेजारी असणाऱ्या व्यक्तीकडे पाहण्याचाही वेळ कोणाकडेच नाही. 

 

Jun 15, 2023, 10:21 AM IST

VIDEO: ''मला जाऊ द्या, मुलांना शाळेत सोडायचंय!'' नाईलाजानं Shahid Kapoor च्या पत्नीनं कोणाला सुनावलं?

Mira Rajput on Paparazzi: अभिनेत्री मीरा राजपूत ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते. ती तिच्या हटके लुकने आणि फॅशनही तिच्या चाहत्यांना भुरळ पाडते. 2015 साली शाहीद (Shahid Kapoor) आणि मीराचे लग्न झाले आणि त्यांना दोन मुलंही आहे. यावेळी मीराचा एक व्हिडीओ (Mira Rajput Viral Video) हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

May 20, 2023, 01:05 PM IST

शाहीद कपूरची पत्नी Mira Rajput चे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल

मीरानंही स्वत:ची अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. फोटोशूट म्हणू नका किंवा मग स्टाईल स्टेटमेंट, मीरानं कायमच सर्वांची मनं जिंकली आहेत. 

 

Nov 25, 2022, 01:22 PM IST

बेडरुमच्या Viral Video मुळे पत्नीसोबतचे शाहिदचे रोमँटिक क्षण सर्वांसमोर

मीरा आणि शाहिदनं कायमच त्यांच्या नात्यातून अनेक नव्या जोड्यांना Couple Goals दिले आहेत

Mar 12, 2022, 10:42 AM IST

मीरा राजपूतचा शाहिदच्या भावासोबतचा 'त्या' रात्रीचा फोटो व्हायरल, एकच चर्चा

या पार्टीच्या रात्रीचे फोटो खूपच व्हायरल झाले होते. 

Jan 23, 2022, 04:38 PM IST

पत्नीसह शाहिदचा मोठा निर्णय; पाहा त्यानं काय करायचं ठरवलंय

शाहिद कपूर हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यातील निर्णयांसाठी ओळखला जातो

Oct 6, 2021, 10:27 AM IST

शाहिद कपूर नाही तर 'या' व्यक्तीची वेडी आहे मीरा राजपूत

मीराची पुन्हा एकदा जोरदार चर्चा 

Apr 8, 2021, 01:29 PM IST

शाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Jun 18, 2016, 01:21 PM IST