miraj

नागपूर - रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाला मिरजमधील शेतकऱ्यांचा विरोध

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण केलं जाणार आहे. मात्र या संपादनाला मिरज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. नेमकी त्यांची काय भूमिका आहे. तसंच प्रशासनाचीही नेकमी काय बाजू आहे.

Aug 24, 2017, 10:05 PM IST

शिवसेनेचं मिरज कार्यालयासमोर आंदोलन

शिवसेनेचं मिरज कार्यालयासमोर आंदोलन

Aug 11, 2017, 08:19 PM IST

ऑनलाईन रुग्णांच्या नोंदीत मृतांचीही नावं...

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सध्या रूग्णांची ऑनलाइन नोंदणी केली जातेय. या नोंदणीत अव्वल येण्यासाठी मिरज आणि सांगली शासकीय रूग्णालयात पोस्टर बॉईज फंडा वापरला जातोय. 

May 26, 2017, 03:38 PM IST

मिरज अपघातात ६ ठार, ५ जखमी

मिरज-पंढरपूर रस्त्यावर रात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झालेत. 

Apr 21, 2017, 07:44 AM IST

सांगलीत दोन गटांत पोलिसांसमोरच हाणामारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 8, 2017, 02:38 PM IST

मिरजमध्ये पोलिसांदेखत दोन गटांत तुंबळ हाणामारी

सांगलीतल्य़ा मिरजेत माळाभागात दोन गटांत तुंबळ हाणामारी झालीय. यात माजी नगरसेवक पिता-पुत्रावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय. त्यात इब्राहीम चौधरी गंभीर जखमी झालेत.या प्रकारणी चार जणांना अटक करण्यात आलीय.  

Apr 8, 2017, 12:47 PM IST

२१ कलाकारांवर मधमाशांचा हल्ला, मिरजच्या नाट्यगृहातील घटना

मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिराच्या आवारात मधमाशांच्या घोळक्यानं वाराणसी, मुंबईहून आलेल्या सुमारे 21 कलाकारांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये कलाकार जखमी झाले आहेत. 

Mar 30, 2017, 10:20 PM IST

निवडणुकीच्या वादातून एकाला बेदम मारहाण

निकालानंतर जमावाकडून सोलोमनला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गांधी चौकी पोलिसांनी मात्र हातवर केले आहेत. 

Dec 18, 2016, 05:04 PM IST