miraj

ऐतिहासिक गणेश तलावाचं अस्तित्व धोक्यात

ऐतिहासिक गणेश तलावाचं अस्तित्व धोक्यात

Jan 4, 2016, 09:08 PM IST

मिरजेत गॅस्ट्रोचे १३ बळी, आणखी २० जणांना लागण

मिरजेत गॅस्ट्रोनं आणखी दोघांचा बळी घेतला असून गँस्ट्रोनं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तेरावर पोहोचलीय. सांगली जिल्ह्यात गॅस्ट्रोचं थैमानस सुरु आहे आणखी वीस जणांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर येतंय.

Nov 29, 2014, 01:26 PM IST

मिरजेत गॅस्ट्रोचे चार बळी

 मिरजेत गॅस्ट्रोचा चौथा बळी गेलाय. मागील तीन दिवसात अस्लम नदाफ, रमेश पाटील आणि अब्दुल लतीफ या तिघांचागॅस्ट्रोने मृत्यू झाला आहे. तर पाचशे रुग्ण हे विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.

Nov 23, 2014, 03:23 PM IST

मिरजेत दोन बेवारस मृतदेहांची विटंबना

सांगली जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं मिरज शहरात दोन बेवारस मृतदेहांची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार उघड झालाय. 

Nov 1, 2014, 10:25 PM IST

'सख्खे' शेजारी असे बनतात 'पक्के' वैरी!

तुमच्या घरातून बाहेर पडण्याचा मार्गच कुणी बंद करून टाकला तर...? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा उभा राहतो. पण सांगलीतल्या एका कुटुंबावर त्यांच्या शेजाऱ्यांनीच ही आफत आणलीय. दुर्दैव म्हणजं आपल्या सुटकेसाठी हे कुटुंब टाहो फोडतंय. पण गृहमंत्री आर. आर. पाटलांच्या जिल्ह्यातच पोलीस खातं आणि पालिका प्रशासन ढिम्म बसून आहे.

Jul 9, 2014, 08:53 PM IST

तमाशा कलावंत बाळू यांचे मिरज येथे निधन

प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू-बाळू यांच्या जोडीतील `बाळू` म्हणजेच अंकुश खाडे यांचे आज मिरज येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

Apr 26, 2014, 02:02 PM IST