miraj

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'

Sangli Lok Sabha : सांगली लोकसभा जागेचा तिढा अद्याप कायम आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.

Mar 21, 2024, 11:52 AM IST

Central Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
 
 

Feb 17, 2024, 07:36 AM IST

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

Sangli Crime : सांगलीतल्या मिरजेमध्ये बापानेच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. आरोपीने मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे केल्याचे समोर आले आहे.

Aug 4, 2023, 04:31 PM IST

मुलगा की हैवान! जन्मदात्यालाच ट्रॅक्टरखाली चिरडलं, कारण... मिरजेतली संतापजनक घटना

सांगलीतल्या मिरजेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ जमिनीसाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

May 24, 2023, 03:30 PM IST

पालकांनो लहान मुलांकडे लक्ष द्या! खेळताना चिमुरडी पाचव्या मजल्याच्या गॅलरीत आली आणि...

मिरज शहरातील डॉक्टर कुटुंबात तिच्या खेळण्या-बागडण्याने आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक ती सोडून गेली आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Feb 8, 2023, 03:02 PM IST