mitchell starc

Couple Goals... 'या' जोडप्याने देशाला जिंकून दिल्या ICC च्या 11 ट्रॉफी

This Couple Wins 11 ICC Trophies: नुकत्याच झालेल्या स्पर्धेतील विजय हा या जोडप्याचा आयसीसीच्या अंतिम सामन्यातील 11 वा विजय ठरला.

Jun 12, 2023, 04:42 PM IST

कोणालाही न सांगता, हळूच युपी वॉरियर्सच्या महिला टीममध्ये का घुसला Mitchell Starc?

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा महान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने यावर्षी होणाऱ्या द हंड्रेड लीगमधून त्याचं नाव मागे घेतलं आहे. द हंड्रेड ड्राफ्टच्या नोंदणीपूर्वीच स्टार्कने त्याचं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Mar 24, 2023, 07:26 PM IST

Suryakumar yadav: '...म्हणून सूर्या वनडेमध्ये फेल ठरतोय'; Sunil Gavaskar यांनी सांगितलं खरं कारण!

Ind vs Aus 2nd odi : फलंदाजी कशी सुधारता येईल यासाठी त्याच्या (Suryakumar yadav) फलंदाजी प्रशिक्षकाला सूर्यासोबत वेळ घालवावा लागणार आहे, असं मत सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी सांगितलं आहे.

Mar 20, 2023, 08:44 AM IST

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणं; नेमकं काय चुकलं?

Australia Beat India In 2nd ODI: टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे  टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 19, 2023, 06:20 PM IST

India vs Australia: टीम इंडियाला लागलं 'सूर्या'ग्रहण; टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल!

IND vs AUS, Suryakumar Yadav: मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल , सूर्यकुमार यादवआणि केएल राहुल फेल झाल्याचं दिसून आलंय.

Mar 19, 2023, 03:11 PM IST

Rohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन

27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.

Mar 1, 2023, 03:50 PM IST

Ind Vs Aus: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीमला 2 मोठे धक्के; दुखापतीमुळे मॅचविनर्स खेळाडू बाहेर

भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus:) यांच्यामध्ये 4 सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होणार आहे.

Feb 5, 2023, 02:12 PM IST

AUS vs SA: बोट रक्तबंबाळ झालं असूनही गोलंदाजी करण्यासाठी उतरला Mitchell Starc!

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) ला झालेली दुखापत चर्चेचा विषय बनली होती. यावेळी त्याचं संपूर्ण बोट रक्तबंबाळ झालं होतं, मात्र इतकं असूनही तो मैदानावर खेळण्यासाठी उतरला होता.

Dec 28, 2022, 06:24 PM IST

दे दणादण...; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना

पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या कामगिरीने दाणादाण उडवली आहे. यावेळी फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

Dec 27, 2022, 06:48 PM IST

AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!

Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं... 

Dec 26, 2022, 05:15 PM IST

मिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO

Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.

Dec 21, 2022, 09:15 PM IST

AUS vs SA: अरेरेरेरे...खेळतो की पोज देतो? स्टार्कने 2 सेकंदात कार्यक्रम उरकला; पाहा Video

Mitchell Starc Clean bold van der Dussen: स्टार्कने (Mitchell Starc 300 wicket) आपल्या कसोटी कारकिर्दीत 300 बळीही पूर्ण केले. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) डावात स्टार्कने रॅसी व्हॅन डर ड्युसेनला (van der Dussen) ज्या पद्धतीने बॉलिंग केली ते पाहण्यासारखं होतं. 

Dec 18, 2022, 06:19 PM IST

AUS vs WI: असा बॉलर होणे नाही! अनोखा रेकॉर्ड नावावर...आधी बापाला केलं आऊट आता लेक 'क्लीन बोल्ड'

Mitchell Starc : दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉलला (Tagenarine Chanderpaul) बाद करून अनोखा विक्रम नावावर केला आहे.

Dec 6, 2022, 08:45 PM IST

WATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'

AUS vs WI 1st Test:  बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.

 

Dec 3, 2022, 05:35 PM IST

AUS vs ENG: 'What A Ball'; स्टार्कच्या या बॉलवर कोणत्याही फलंदाजाची गेली असती विकेट!

AUS vs ENG 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कच्या एका ओव्हरने चांगलाच धुमाकूळ घातला. यामध्ये स्टार्कने जेसन रॉयला शून्यावर आऊट केलं.

Nov 19, 2022, 06:16 PM IST