IPL 2018: केकेआरच्या अडचणीत वाढ, आता 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर
आयपीएल २०१८ मध्ये शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. क्रिस लिन दुखापतीमुळे टीममधून बाहेर गेल्यानंतर आता आणखीन एक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडला आहे. पाहूयात कोण आहे हा खेळाडू...
Mar 30, 2018, 10:40 PM ISTमिचेल स्टार्कचा रेकॉर्ड, एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घ्यायचा पराक्रम केला आहे.
Nov 9, 2017, 11:16 PM ISTमिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले.
Apr 1, 2017, 06:05 PM ISTबंगळुरु टीममधून मिचेल स्टार्क आऊट तर नवा बॉलर इन
आयपीएल सीझन ९ मध्ये चांगल्या कामगिरीनंतर ही बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागतोय. बंगळुरुचे बॅट्समन चांगले परफॉर्मस करतायंत पण बॉलर कुठे तरी कमी पडतायंत.
Apr 26, 2016, 09:54 PM ISTव्हिडिओ: बेन स्ट्रोकच्या वादग्रस्त विकेटची चर्चा
इंग्लंडचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू बेन स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानावर विचित्र आऊट झाला. तो ज्यापद्धतीनं आऊट झाला त्यावरून आता वाद निर्माण झालाय.
Sep 6, 2015, 02:06 PM ISTपोलार्ड स्टार्कच्या भांडणाचा दोन्ही संघांना दंड
आयपीएल ७च्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोन्ही संघांच्या कर्णधारांसह खेळाडूंवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
May 8, 2014, 05:10 PM IST...अन् पोलार्डनं स्टार्कवर बॅट भिरकावली
आयपीएल-7मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये एका क्षणी अचानक वातावरण तापलं...
May 7, 2014, 09:43 AM ISTभारताकडून ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव
दिनेश कार्तिकचे दमदार शतक (146) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे तडाखेबंद 91 धावांच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर 243 धावांनी मात केली.
Jun 4, 2013, 10:14 PM ISTधोनीने धुतले, कार्तिकने कुटले!
मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार आणि शानदार खेळीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ३०९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Jun 4, 2013, 07:37 PM IST