mithali raj

IndvsNz : महिला क्रिकेट मध्ये मिताली राजने रचला हा विक्रम

न्यूझीलंड विरुद्ध भारत महिला संघात तीसरा एकदिवसीय सामना सुरु आहे.

Feb 1, 2019, 11:31 AM IST

मिताली राज म्हणते, संघाला माझी गरज नसली तरीही....

भारतीय महिला क्रिकेट संघात २०१८ च्या अखेरीस वादळ आल्याचं पाहायला मिळालं. 

Jan 22, 2019, 01:32 PM IST

महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवारचा पुन्हा अर्ज

भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या समर्थनानंतर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे.

Dec 12, 2018, 08:08 PM IST

Cricket : मिताली राजशी घेतलेला पंगा रमेश पोवार यांना भोवला

 भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजशी घेतलेला पंगा महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांना चांगलाच भोवलाय. बीसीसीआयकडून रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर त्यांची फेरनियुक्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Dec 1, 2018, 04:19 PM IST

मिताली राजची पाठराखण करत गावस्कर म्हणाले, जर विराट....

 तिने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावरही निशाणा साधला होता.

Nov 29, 2018, 12:31 PM IST

पराभवानंतर भारतीय टीममध्ये फूट, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

 एका वेगळ्या अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं जे अकाऊंट काही वेळात डिलीट करण्यात आलं. 

Nov 24, 2018, 10:21 AM IST

मिताली राजच्या टी-२०मध्ये सर्वाधिक रन, विराट-रोहितही मागे

महिलांचा आयसीसी टी-२० वर्ल्ड कप सध्या वेस्ट इंडिजमध्ये सुरु आहे.

Nov 17, 2018, 04:55 PM IST

महिला क्रिकेटपटूंसोबत पुन्हा भेदभाव, बीसीसीआयवर भडकले फॅन्स

महिला क्रिकेटपटूंसोबत झालेला भेदभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jun 5, 2018, 06:03 PM IST

ICC ने मितालीला विचारले, कोणत्या सट्टेबाजाने तुझ्याशी संपर्क केला होता का?

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला आयसीसीच्या बैठकीदरम्यान तिला कोणत्या सट्टेबाजांनी संपर्क केला होता का असा सवाल करण्यात आला. 

Apr 23, 2018, 08:44 AM IST

इंग्लंडला हरवून भारतीय महिला टीम झाली चॅम्पियन

भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.

Apr 12, 2018, 09:05 PM IST

मिताली राजचा विश्वविक्रम, हे रेकॉर्ड करणारी पहिली खेळाडू

भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.

Apr 12, 2018, 06:44 PM IST

कोहली लागोपाठ दुसऱ्या वर्षी 'विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर', मितालीही यादीत

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आपल्या दमदार बॅटिंगच्या जोरावर पुन्हा एकदा विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर झाला आहे.

Apr 12, 2018, 04:42 PM IST

मिताली राजने रचला नवा इतिहास ; हा रेकॉर्ड करणारी मिताली एकमेव

महिला क्रिकेटच्या वनडे टीमची कर्णधार मिताली राजने क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला आहे.

Apr 6, 2018, 01:08 PM IST

INDvsSA: महिला टीम इंडियाने रचला इतिहास, आफ्रिकेत दोन सीरिज जिंकणारी पहिली टीम

दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात विराट सेनेपूर्वी महिला टीम इंडियाने एक नवा इतिहास रचला आहे.

Feb 24, 2018, 09:03 PM IST