mithali raj

हार्दिक पांड्यानंतर गुजरातने घेतला मोठा निर्णय, अचानक 'या' दिग्गजाला केलं सामील!

Michael Klinger replaces Haynes : गुजरात जायंट्सने मोठी घोषणा केली आहे. गुजरातच्या संघात कोणता मोठा बदल (Gujarat Giants head coach) झालाय? जाणून घ्या

 

Feb 6, 2024, 04:17 PM IST

Mithali Raj : लग्न झालेल्यांना जेव्हा पण बघते... मिताली राजने सांगितलं लग्न न करण्याचे कारण

Mithali Raj : एका मुलाखतीमध्ये भारतीय महिला क्रिकेटची माजी कर्णधार मिताली राजने अद्यापही लग्न न करण्याबाबत भाष्य केले होते.

Mar 20, 2023, 05:03 PM IST

पहिलं प्रेम फार कमी लोकांच्या नशीबात असतं; वडिलांसाठी Mitali Raj कडून प्रेमाचा त्याग

वडील आणि प्रेम... या दोघांमध्ये मिताली राजने निवडलं जन्मदात्याला; मितालीचं देखील पहिलं प्रेम कायमसाठी अपूरं राहिलं आहे. क्रिकेटरकडून मोठा खुलासा

 

Dec 3, 2022, 12:00 PM IST

IND vs ENG : टीम इंडिया फायनलमध्ये जाणार; रोहितला फक्त करावं लागणार 'हे' काम

इंग्लंडच्या संघाचा आज पराभव झाला तर भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला पाहायला मिळणार आहे

Nov 10, 2022, 12:28 PM IST

T20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत

T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत.

Nov 1, 2022, 06:11 PM IST

Mithali Raj पुन्हा मैदानात उतरणार, पुनरागमनाचे दिले संकेत

निवृत्तीनंतरही मिताली राज करणार मैदानात वापसी

Jul 26, 2022, 10:25 AM IST

WWC 2022 | IW vs AW | रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर विजय

टीम इंडियाला (Team India)  महिला वर्ल्ड कपमध्ये (Womens World Cup) सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Mar 19, 2022, 02:34 PM IST

ICC Womens World Cup 2022 : मोहिमेच्या सुरुवातीलाच पाकिस्तानशी सामना, पाहा टीम इंडियांचं वेळापत्रक

वर्ल्ड कपसाठी एकूण 8 संघ आमनेसामने भिडणार आहेत. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. 

 

Feb 28, 2022, 08:22 PM IST

Mithali Raj | मिताली राजचा धमाका, MS Dhoni ला पछाडत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

महिला क्रिकेट टीम इंडियाने पाचव्या वनडेत न्यूझीलंडवर (New Zealand Women vs India Women) 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

 

Feb 24, 2022, 05:48 PM IST

मिताली राजला वडिलांमुळे विसरावं लागलं होतं पहिलं प्रेम, क्रिकेटरकडून मोठा खुलासा

मिताली राज सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे.

Nov 21, 2021, 08:02 PM IST

खेलरत्न पटकावणारी पहिली महिला क्रिकेटर बनली मिताली राज, म्हणाली...

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेटपटू मिताली राज ठरलीये. 

Nov 14, 2021, 08:52 AM IST

मिताली राज वयाच्या 38 व्या वर्षीही अविवाहित का? पाहा तिचं पहिलं प्रेम...

खासगी आयुष्याबद्दल नुकताच एक मोठा खुलासा झाला.

Nov 5, 2021, 10:32 AM IST

नीरज चोप्रासह 11 खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

खेलरत्न पुरस्कारांतर्गत प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र आणि ट्रॉफी व्यतिरिक्त 25 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते.

Oct 27, 2021, 07:17 PM IST

'रन मशिन' Mithali Rajचा अजून एक विक्रम; रचला इतिहास

 भारतीय महिला वनडे क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने नवा इतिहास रचला आहे.

Sep 22, 2021, 01:00 PM IST

ICC ODI Rankings मध्ये टीम इंडियाच्या मिताली राजचा डंका

आयसीसीने  महिला वनडे  क्रिकेटची (ICC ranking) क्रमवारी जाहीर केली आहे. 

 

Jul 6, 2021, 03:48 PM IST