मराठमोळ्या पूनम राऊतचे वर्ल्ड कपमध्ये शानदार शतक
मराठमोळ्या पूनम राऊतने महिला विश्व चषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे. विश्व चषकात भारताकडून शतक झळावणारी ती पाचवी खेळाडू ठरली आहे.
Jul 12, 2017, 06:13 PM ISTमहिला वर्ल्डकप : भारत वि द. आफ्रिका...येथे पाहा लाईव्ह मॅच
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये विजयी चौकार ठोकल्यानंतर भारतीय संघ आज द. आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज झालीये. दुपारी तीन वाजल्यापासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे.
Jul 8, 2017, 12:23 PM ISTपाकिस्तानसाठी १७० धावांचे आव्हान सोपे नाही हे आधीपासूनच माहीत होते - मिताली
भारतीय संघाने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला तब्बल ९५ धावांनी पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानसमोर भारताने विजयासाठी १७० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गारद झाला.
Jul 3, 2017, 04:23 PM ISTमहिला वर्ल्ड कप: आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
आयसीसी महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानच्या संघावर दबदबा कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये महिला संघाने देखील २ सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवलं आहे. 2009 मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये भारताने 10 गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला होता. तर 2017 मध्ये देखील कटक येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्ने पराभव केला होता.
Jul 2, 2017, 02:06 PM ISTस्मृती मानधनाने केला अनोखा विक्रम...
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या स्मृती मानधना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे.
Jun 30, 2017, 04:42 PM ISTलिंगभेदी प्रश्नाला मितालीचं सडेतोड उत्तर...
भारतात क्रिकेट म्हणजे धर्म आणि क्रिकेटर्स म्हणजे देव... आणि या देवावर निस्सीम प्रेम करणारेही अनेक... पण दुर्देवाने असं प्रेम भारतीय महिला क्रिकेट टीमला पर्यायाने महिला खेळाडूंना मिळताना दिसत नाही. याउलट लिंगभेद दर्शवणाऱ्या संतापजनक प्रश्नांना मात्र वारंवार सामोरे जावं लागतं. महिला क्रिकेट वर्ल्डकप सुरु होण्यापुर्वी अशाच एका प्रश्नाला कॅप्टन मिथाली राज सामोरी गेली... तिच्या रोखठोक उत्तराचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय..
Jun 28, 2017, 03:24 PM ISTसलग ७ अर्धशतके झळकावणारी मिताली ठरलीये पहिली क्रिकेटर
महिला वर्ल्डकपमध्ये भारताने आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिली. या विजयासह भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने नवा रेकॉर्ड आपल्या नावे केलाय.
Jun 24, 2017, 10:47 PM ISTमिताली राजने पत्रकाराची बोलतीच केली बंद
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आपल्या दमदार फलंदाजीसह हजरजबाबीपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच बंगळूरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान तिने आपल्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली.
Jun 23, 2017, 06:11 PM ISTफायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ
आशिया कप टी-20 स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय. अंतिम सामन्यात भारताने पाकला 17 धावांनी धूळ चारत आशिया कपची ट्रॉफी जिंकलीये.
Dec 4, 2016, 02:52 PM ISTविराट कोहलीला स्टार महिलांनी घेरलं
टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला सर्वात जास्त महिलांचा चाहता वर्ग आहे. अनेक मुलींना विराट कोहलीसोबत सेल्फी काढायलाही खूप आवडतं.
Jan 25, 2016, 02:25 PM ISTधोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय.
Aug 13, 2014, 02:53 PM ISTवर्ल्डकपमध्ये महिला टीम इंडियाला `बाहेरचा रस्ता`
पुरूषांप्रमाणेच महिलाही वर्ल्ड कपवर वर्चस्व कायम ठेवतील अशी आशा असणाऱ्या टीम इंडियांच्या महिलांनी भारतीयांची पार निराशा केली.
Feb 6, 2013, 08:31 AM IST