mithali raj

कोहलीनंतर ही महिला क्रिकेटरही वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे बॅट्समन रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार देखील वनडे रँकींगमध्ये अव्वल स्थानी पोहोचली आहे. मिताली राजने कर्णधार म्हणून २ वेळा भारताला वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचवलं आहे.

Oct 31, 2017, 10:23 AM IST

अन् आमिर खानला भारतीय महिला संघाच्या कॅप्टनचं नाव सुचेना .....

'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी सध्या आमिर खान आणि जायरा देशभर विविध ठिकाणी फिरत आहे.

Oct 14, 2017, 08:53 PM IST

मितालीचे सर्वात जास्त रन्स सचिनच्या बॅटमुळे...

मिताली राज ही महिला क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणारी खेळाडू आहे. तिची मेहनत आणि रन्ससाठीची भूक हे त्यासाठी महत्वाचं कारण आहे.

Oct 12, 2017, 01:22 PM IST

महिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर

आयसीसीनं जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Oct 3, 2017, 08:32 PM IST

डॅशिंग मिताली राज ला १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत स्थान

यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने फायनलपर्यंत नेणारी कर्णधार मिताली राजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

Sep 28, 2017, 07:02 PM IST

‘त्या’ कारणाने शाहरूखला मागावी लागली मिथालीची माफी

बॉलिवूड किंग शाहरूख खान याने नुकतीच भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची माफी मागितली. शाहरूख खान हा ब-याच वर्षांनी टेलिव्हिजनवर पुन्हा येतोय.

Aug 24, 2017, 08:28 PM IST

फोटोवर लाजिरवाणी कमेंट करणा-याला मिथाली राजचे सडेतोड उत्तर

भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला आणि या सर्वच महिला खेळाडूंकडे सर्वांच्या नजरा लागल्या. खासकरून महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची सर्वात जास्त चर्चा रंगली.

Aug 21, 2017, 07:49 PM IST

१५ वर्षांपूर्वी याच दिवशी मिथाली राजने रचला होता इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजने आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करताना नवा इतिहास रचला होता. 

Aug 17, 2017, 08:26 PM IST

भेटीदरम्यान महिला क्रिकेटर्सनी पंतप्रधान मोदींना विचारले हे प्रश्न

इंग्लडमध्ये पार पडलेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

Jul 30, 2017, 01:09 PM IST

रोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 

Jul 30, 2017, 10:53 AM IST

Zee24taas Exclusive: क्रिकेटमध्ये क्रांती करणाऱ्या मुलींशी खास मुलाखत

 इंग्लंडमध्ये नुकताच झालेल्या आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत टीम फायनलमध्ये पराभूत झाला. तरी या टीमचा हिम्मत आणि लढाऊ वृत्तीने मिथाली राजच्या नेतृत्वाखाली टीमचा प्रवास खूप प्रेरणादायक होता. 

Jul 28, 2017, 07:51 PM IST

विराट-मिथाली एकत्र क्रिकेट खेळले तर मजा येईल : अक्षय कुमार

 टेनिसमध्ये मिक्स डबलप्रमाणे क्रिकेटमध्ये मिक्स्ड टीम असायला हवी असे मत अभिनेता खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले आहे. विम्बल्डन पाहत होता त्या ठिकाणी मिक्स्ड डबल पाहत होतो. त्यातून ही आयडीया आल्याचे अक्षयने म्हटले आहे. 

Jul 28, 2017, 07:12 PM IST

महिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली

ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.

Jul 26, 2017, 03:59 PM IST