mla bharat gogawle

महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारणार; आमदार भरत गोगावले यांची मोठी घोषणा

Mahaparinirvan Din 2024: महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारली जाणार आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. 

Dec 6, 2024, 03:53 PM IST

राज्यपाल थोड्याच दिवसात जातील; आमदार भरत गोगावले यांचे वक्तव्य

राज्यपाल हे आत्ता जाण्याच्या तयारीत आहेत. थोड्याच दिवसात ते जातील. त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ अस गोगावले यांनी म्हटल आहे. राज्यात सध्या जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं अवमान केलं जात आहे यावर गोगावले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

Dec 4, 2022, 11:30 PM IST