mla sachin dev mayor aarya rajendran

आमदार, महापौर यांचा प्रेमविवाह, सत्तासुंदरी आणि स्वप्नातला राजकुमार एकत्र...

तो आमदार झाला आणि ती महापौर... आता कुणाचाही विरोध नाही. कारण दोघेही आपापल्या स्थानी योग्य... आता त्या दोघांनी एकत्र येण्याचा, एकमेकांचे होण्याचा निर्णय घेतलाय. राजकारणाच्या राजपथावर त्यांनी केली आयुष्यभरासाठी आघाडी केलीय.

Feb 18, 2022, 04:20 PM IST