mmrd

मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं

मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.

Nov 9, 2023, 04:53 PM IST

मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... तोही हाऊसफुल्ल

मुंबईकरांच्या सेवेत नव्याने रूजू झालेली मोनो रेल पाहण्यासाठी आज पहिल्याच दिवशी तोबा गर्दी उसळली... भारतातील पहिल्याच मोनो रेल सफरीचा आनंद लुटण्यासाठी पहाटेपासूनच मुंबईकर रांग लावून उभे होते. परिणामी मोनो रेलचे व्यवस्थापन पुरते कोलमडले आणि त्याचा फटका उत्साही प्रवाशांना बसला. मात्र, मोनोरेलचा फर्स्ट डे, फर्स्ट शो... हाऊसफुल्ल झाला.

Feb 2, 2014, 10:44 PM IST

मोनोरेलचे सारथ्य करणार मराठी तरूण

भारतातील पहिली मोनो रेल ही वडाळा -चेंबूर मार्गावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या मोनोरेलचे सारथ्य करण्यासाठी ४३ जणांची टीम सज्ज झाली आहे. यात बहुतांश मराठी तरूण आहेत.

Jan 22, 2014, 08:50 AM IST

मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.

Jan 21, 2014, 09:41 AM IST