mns chief

मुंबई-गोवा हायवेच्या परिस्थितीसाठी राज ठाकरेंनी सर्वसामान्यांनाच दिला दोष; म्हणाले, 'मला कळत नाही की...'

Raj Thackeray On Mumbai Goa Road Condition: पनवेलमधील कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बोलताना संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी या मार्गावर 15 हजार कोटींहून अधिक खर्च होऊनही मागील 10 वर्षांमध्ये अडीच हजार लोक मृत्यूमुखी पडल्याचा उल्लेख केला.

Aug 16, 2023, 01:40 PM IST

Video: बाबा, माझी स्तृती करु नका! असं अमित ठाकरे जाहीर भाषणात राज ठाकरेंना का म्हणाले?

Video Amit Thackeray About Father Raj Thackeray: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना अमित ठाकरेंनी हे विधान केलं. या विधानानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पहायला मिळालं.

Aug 2, 2023, 09:47 AM IST

Video: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, "मला 100 टक्के खात्री..."

Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे भाषण देत होते. त्याचवेळेस त्यांना समोरच्या गर्दीत एक चेहरा दिसला आणि त्यांनी थेट त्या व्यक्तीशी मंचावरुन संवाद साधू लागले.

Aug 2, 2023, 09:04 AM IST

Raj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!

Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं.  मी नाही आहे तर...

Jul 23, 2023, 04:43 PM IST

'राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'; नवी मुंबईतील Birthday होर्डिंगची जोरदार चर्चा

Raj Thackeray Birthday Hording: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असेल असं यापूर्वीच जाहीर केलं आहे.

Jun 13, 2023, 02:09 PM IST

Barsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!

Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.

May 6, 2023, 08:56 PM IST

Raj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!

Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.

May 6, 2023, 08:24 PM IST

Raj Thackeray: 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचानं केली जय्यत तयारी

Raj Thackeray Gopinath Gad: परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधातील (Raj Thackeray Warrent) अटक वॉरंट रद्द केलं आहे. कोर्टात हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.

Jan 18, 2023, 01:37 PM IST

Raj Thackeray: मनसे कुणासोबत युती करणार? राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!

Maharastra Politics: मी कुणासाठी काम करत नाही, मुंबई महापालिका (BMC Election) स्वबळावर लढवणार आहे, अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Nov 29, 2022, 06:40 PM IST

Raj thackeray on Fadnavis: राज ठाकरे यांनी सांगितला 'फडणवीस' नावाचा खरा अर्थ

Raj Thackeray : राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे याने मुलाखत घेतली.

Oct 16, 2022, 09:02 PM IST

Bmc Election 2022 : राज ठाकरे निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप-शिंदे गटाशी युती नाहीच

Bmc Election 2022 : मुंबईसह आगामी प्रत्येक महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय.

Sep 14, 2022, 11:41 PM IST

Thackeray VS Thackeray : महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे

ठाकरे विरुद्ध ठाकरे असाही 'सामना' रंगलाय. उद्धव आणि राज ठाकरेंनंतर (Uddhav And Raj Thackeray) आता दोघांचे चिरंजीवही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 

Aug 6, 2022, 11:19 PM IST

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

raj thackeray wrote letter to Devendra Fadnvis : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करणारं पत्र ट्विट केलंय.

Jul 1, 2022, 04:14 PM IST