राज ठाकरेंनी मनसेचा पक्ष कार्यक्रमच बदलला! बैठकीतली Inside Story; आंदोलनं बाजूला सारण्याचे संकेत
Maharashtra Politics Raj Thackeray Advice: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना एक कानमंत्र दिला. हा कानमंत्र देताना पुढील तीन वर्ष निवडणूक नाही असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
'RSS ची शंभरी तर तुमचा पक्ष 2-4 दशकातच...', मोहन भागवतांवर संतापलेल्या राज ठाकरेंना भाजपचं प्रत्युत्तर!
Bjp On Raj thackeray: भाजपकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलंय.
सरसंघचालक मोहन भागवतांच्या 'त्या' विधानावरुन राज ठाकरेंचा तीळपापड! संतापून म्हणाले, 'आपण ठासून कधी...'
MNS Chief Raj Thackeray Slams RSS Chief Mohan Bhagwat: "मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते," असं राज ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये सरसंघचालकांवर निशाणा साधताना म्हटलं आहे.
राज ठाकरेंचं पहिलं जाहीर भाषण... इंटरनेट, TV चॅनेल नसतानाही बाळासाहेबांनी 'मातोश्री'त बसून Live कसं ऐकलं?
Balasaheb Thackeray On Raj Thackeray First Speech: आपल्या खणखणीत भाषणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज ठाकरेंच्या पहिल्या सार्वजनिक भाषणासंदर्भात त्यांनीच एक अत्यंत रंजक किस्सा सांगितला आहे.
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंसोबत होणार होता घातपात; स्वत: राज म्हणाले, 'बाळासाहेबांनी फोन करुन..'
Balasaheb Thackeray Phone Call To Raj Thackeray: मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, असं म्हणत राज यांनी ती गोष्ट कोणती होती याचा उल्लेख केलाय.
बाळासाहेब चुकीच्या देशात जन्माला आले! राज ठाकरे असं का म्हणाले? काकाच्या आठवणीत भावनिक लेख
Raj Thackeray Special Article On Balasaheb Thackeray: "मी जेव्हा वेगळी राजकीय चूल मांडली तेव्हा मला सर्वात जास्त त्रास एकाच गोष्टीचा होत होता, की माझ्या माणसांना..."
राज ठाकरेंचा Gen Z अंदाज... 'शिवतीर्थ'मधून निघताना कारमधून केलेले हातवारे चर्चेत; नेमकं घडलं काय?
Uddhav Thackeray Raj Thackeray Gesture With hands: राज ठाकरेंच्या निवासस्थानावरुन उद्धव ठाकरे त्यांच्यासोबतच कारमधून एकत्रच हॉटेलकडे पत्रकार परिषदेसाठी निघाले.
'बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे...', राज ठाकरेंच्या पोस्टवर शिंदेंची कमेंट; म्हणाले, 'ज्यांना राजकारण...'
Eknath Shinde Slams Raj Thackeray: राज ठाकरेंनी बाळासाहेबांसंदर्भात केलेल्या पोस्टमधून एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. या टीकेला एकनाथ शिंदेंनीही सूचक उत्तर दिल्याचं त्यांच्या वक्तव्यानंतर बोललं जात आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...
'निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही,' राज बाजूला असताना उद्धव संतापले; '..तर निवडणुका कशाला घेता?'
What Uddhav Thackeray Said To Election Commissioner: उद्धव ठाकरेंनी अगदी आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना अनेक प्रश्न उपस्थित केले.
..मग कोणी कोणाला काढले? राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्याने अधिकारी थक्क; 'मतदार याद्या..'
Raj Thackeray Aggressive Questions: विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला गेले असता त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले.
4 बस, 500 मुलं, 8 तासात 3 KM प्रवास.. राज ठाकरेंचा 1 फोन आला अन्.. 'त्या' रात्री नेमकं घडलं काय?
Dadar School Picnic Raj Thackeray Phone Call: हा सारा प्रकार मंगळवारी घडला असून त्यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.
'राज ठाकरेंचा चेहरा काँग्रेसला...', भाजपाने रोखठोक भूमिका; 'राऊतांनी राज ठाकरेंची सुपारी...'
Maharashtra Politics: राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाच काँग्रेसच्या भूमिकेमुळे संभ्रम असतानाच भाजपाने साधला निशाणा
राज ठाकरेंकडून पूरग्रस्तांना कोणी विचारही करणार नाही अशी मदत! अन्नधान्य, कपडे नाही तर..
Raj Thackeray Help To Farmers: एकीकडे पूरग्रस्तांंकडे मदतीचा ओघ सुरु झाला असून अन्न, वस्र आणि निवाऱ्यासंदर्भातील सोयी पुरवल्या जात असतानाच राज ठाकरेंनी एक अनोखी भूमिका घेत मदत सुरु केली आहे. नेमका हा प्रकार काय जाणून घेऊयात...
भाजपाचं चाललंय काय? फडणवीसांकडून ठाकरे ब्रॅण्डवर टीका तर त्याचवेळी लोढा राज यांच्या भेटीला
Mangalprabhat Lodha Meet Raj Thackeray: ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला त्याच दिवशी मुंबईचे पालकमंत्री राज ठाकरेंना भेटले.
राज ठाकरेंवर गंभीर आरोप करत मनसेच्या बड्या नेत्याने सोडला पक्ष; 'पांडुरंगाने दुर्लक्ष...'
Big Blow To MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंचा 'पांडुरंग' असा उल्लेख करतानाच, 'देवाचं माझ्यावर लक्ष नाही तर मी काय करु?' असा सवाल उपस्थित करत पक्ष सोडत असल्याचं सांगितलं.
Raj Thackeray Audio Clip: 'तुम्ही मला सांगा आता ज्या विधानसभेच्या...'; बैठकीतला 'तो' खळबळजनक ऑडिओ ऐकाच
Raj Thackeray Audio Clip Viral: मनसे अध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. राज काय म्हणालेत जाणून घ्या...
'..तर यांचा 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल', Vote चोरी वादात राज ठाकरेंची उडी! 'मी शरद पवारांना..'
Raj Thackeray Alleged Vote Chori: राज ठाकरेंनी उघडपणे राहुल गांधीने केलेल्या आरोपींची री ओढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत.
'ठाकरे ब्रँड' अपयशी ठरल्यानंतर राज फडणवीसांच्या भेटीला; अचानक 'वर्षा'वर पोहोचले अन्...
Raj Thackeray Visit Varsha Bungalow To Meet CM Devendra Fadnavis: कालपर्यंत एकमेमकावर टीका करत असलेल्या या दोन नेत्यांची अचानक भेट झाल्याने बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्यात.
'उगाच धर्माच्या नावाखाली तुम्ही...', कबुतरखाना प्रकरणावर राज ठाकरे कडाडले; 'जैन...'
Raj Thackeray On Kabutarkhana Issue: राज ठाकरेंनी पहिल्यांदाच दादरमधील कबुतरखाना विषयावर उघडपणे भाष्य करताना थेट धार्मिक संदर्भ दिलाय.
राज आणि मी कोणताही..; मनसेसोबत युती करणार? थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray On Alliance With MNS Chief Raj Thackeray: नवी दिल्लीत असलेल्या ठाकरेंना राज यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ते काय म्हणाले पाहा