mns chief

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार

Jan 10, 2018, 03:12 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत. 

Jan 10, 2018, 02:47 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत, पवार-ठाकरे थेट संवाद

महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत रंगणार आहे. ज्यांची मुलाखत आहे, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तर मुलाखत घेणारेही दुस-या एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. 

Dec 13, 2017, 11:54 AM IST

शिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका

शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय. 

Dec 26, 2016, 04:17 PM IST

छत्रपतींचा पुतळा : समुद्र कल्पनेवर राज ठाकरे यांची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका  

Feb 16, 2016, 10:15 PM IST

'दिलवाले' सिनेमावर अधिकृत बहिष्कार नाही : मनसे

'दिलवाले' सिनेमा पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलवाले चित्रपटाला आता मनेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट झालेय.

Dec 15, 2015, 04:38 PM IST

राखी सावंतला व्हायचंय मुख्यमंत्री, राज ठाकरेंविरोधात लढणार?

स्वत:चा 'राष्ट्रीय आम पक्ष' काढून लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या अभिनेत्री राखी सावंतला अपयश पत्करावं लागलं. त्यानंतर तिनं शनिवारी रिपब्नलिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश घेतला. पक्ष प्रवेशावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हेही उपस्थित होते.

Jun 29, 2014, 09:11 AM IST