mns chief

राज ठाकरे राजकीय बैठकांपासून दूर मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुंबईत बैठकांचा धडाका

राज ठाकरे हे सध्या राजकीय वर्तुळात कमी आणि घरी जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहेत. 

Jun 16, 2022, 09:52 AM IST

Raj Thackeray Corona Positive : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोना

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Tested Corona Positive) यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. 

 

May 31, 2022, 11:22 PM IST

Raj Thackeray | अयोध्या दौ-याला विरोध हा ट्रॅप, राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप

अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक ट्रॅप होता असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Ayodhya Tour) यांनी केलाय.

May 22, 2022, 11:23 PM IST

Raj Thackeray | पुण्यात रविवारी कोणती 'राज'गर्जना होणार?

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रविवारी 22 मे ला सकाळी पुण्यात (MNS Pune Meeing) सभा होणार आहे.

May 21, 2022, 11:10 PM IST

Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांच्या या 13 अटी

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या (21 मे) पुण्यात तोफ धडाडणार आहे. 

May 21, 2022, 08:54 PM IST

Raj Thackeray | पुण्यात राज ठाकरे गरजणार, कोणावर बरसणार?

राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आपला अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या पुण्यातल्या राजसभेकडे.

 

May 20, 2022, 07:24 PM IST

Raj Thackeray Pune Tour | राज ठाकरे यांचा पुणे दौरा रद्द

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

May 18, 2022, 06:21 PM IST

Raj Thackeray | पुण्यात मनसेची सभा, ठाकरी तोफ कोणावर धडाडणार?

Mns Chief Raj Thackeray Pune Tour | मनसेप्रमुख राज ठाकरे यांची येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात सभा होणार आहे.

May 16, 2022, 04:09 PM IST

भोंगे उतरवा अन्यथा, 4 तारखेपासून ऐकणार नाही, राज ठाकरे यांचा इशारा

'प्रेमाने समजावून सांगा, अन्यथा काय ते एकदा होऊन जाऊ द्या'

May 1, 2022, 09:03 PM IST

पुरंदरेंना वृद्धापकाळात शरद पवारांनी त्रास दिला कारण ते... राज ठाकरे यांचे गंभीर आरोप

'महाराष्ट्रात या माणसाने जाती-जातीत विष कालवलं'

May 1, 2022, 08:51 PM IST

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार, राज ठाकरे यांची घोषणा

दोन सभा घेतल्या तर विरोधक बडबडायला लागले, कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा थांबत नाही

May 1, 2022, 08:21 PM IST

Assuddin Owaisi | राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत असदुद्दीन ओवैसी म्हणाले.......

Asaduddin Owaisi On Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या राजकारणाबाबत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 30, 2022, 09:18 PM IST
What Did MNS Chief Raj Thackeray Told About Aurangabad Sabha PT34S
MNS Chief Raj Thacerkay Gets Threat Calls PT7M15S