वसंत मोरे प्रकरणी प्रतिक्रिया देऊ नका; राज ठाकरेंचा आदेश
MNS President Raj Thackeray on Vasant More
Mar 12, 2024, 07:15 PM IST'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश
पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, पुण्यात मोठी हालचाल सुरु आहे.
Mar 12, 2024, 05:17 PM IST
Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
Mar 12, 2024, 02:50 PM IST'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया
MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. दरम्यान हा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी केला आहे.
Mar 12, 2024, 02:31 PM IST
राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?
Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे.
Mar 12, 2024, 01:49 PM ISTराज ठाकरे यांची युती करण्याची इच्छा नसताना देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
राज्यात भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राज ठाकरे यांनी कोणाशीही युती न करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर देवेंद्र फडणवीस एक सूचक वक्तव्य केले आहे.
Mar 9, 2024, 05:25 PM ISTVIDEO | 'मनसेची भूमिका आमच्याशी विसंगत नाही'; देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान
DCM Devendra Fadnavis On MNS Raj Thackeray Stands
Mar 9, 2024, 03:20 PM IST'माझं ठाम मत आहे की आतून सगळे..'; दोन्ही पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान
MNS Foundation Day Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी आज नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनादिनानिमित्ताने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळेस त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना तुफान फटकेबाजी केली.
Mar 9, 2024, 02:04 PM ISTराज ठाकरे लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार
राज ठाकरे लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार
Mar 9, 2024, 10:10 AM ISTनाशिकमधून मनसे फुंकणार निवडणुकीचं रणशिंग, काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते पूजा
MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. 9 मार्चला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मनसे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.
Mar 8, 2024, 07:12 PM ISTRaj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंचे बॅनर्स फाडले; परिसरात तणाव
Nashik MNS Raj Thackeray Banners Torn By Unknown Near Kalaram Temple
Mar 7, 2024, 01:15 PM ISTRaj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; पाहा काय आहे कारण
Raj Thackeray's letter to PM Modi : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. कामगारांच्या पिळवणुकीचादेखील उल्लेख करत राज ठाकरे यांनी कारवाईची मागणी केलीये.
Mar 6, 2024, 08:30 PM ISTRaj Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; 'या' तारखेला मनसे अध्यक्षांचा नाशिक दौरा!
LokSabha Elections 2024 : राज ठाकरे यांचा आगामी दौरा ठरला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चांगलीच कंबर कसल्याचं दिसून येतंय.
Mar 4, 2024, 07:43 PM ISTNashik | मनसे वर्धापन दिन सोहळा यंदा प्रथमच नाशकात, 9 मार्चला दादासाहेब गायकवाड सभागृहात मेळावा
MNS Anniversary on 9th March in Nashik
Mar 3, 2024, 05:45 PM ISTमनसे नेते वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला, पुण्यातील कार्यालयात भेट
MNS Leader Vasant More Meets Sharad Pawar For Baramati Lok Sabha Election Constituency
Feb 27, 2024, 02:00 PM IST