mns

पैसे देऊन बलात्कार सुरु आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप; 'महाराष्ट्रात जे सर्वोत्तम आहे ते सगळं....'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली असून, महाराष्ट्रातील नागरिकांना त्या न विकण्याचं आवाहन केलं आहे. ते अलिबागमध्ये आयोजित जमीन परिषदेत बोलत होते. 

 

Jan 15, 2024, 12:33 PM IST

ना महाराष्ट्रात, ना भारतात...सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती? राज ठाकरेंनी घेतलं नाव

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना गावातील स्वच्छतांकडे लक्ष देण्याच आवाहन करताना आपण पाहिलेली सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत कोणती होती हे सांगितलं आहे. 

 

Jan 13, 2024, 03:24 PM IST

शाहरुखच्या 'डंकी'चा उल्लेख करत राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत, म्हणाले 'तुम्ही सफाई कर्मचारी...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना 'डंकी' चित्रपटाचा उल्लेख करत नाराजी जाहीर केली आहे. 

 

Jan 13, 2024, 02:59 PM IST

राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केली फक्त एकच सूचना, म्हणाले 'बाकी काही नाही....'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना स्वच्छ गावांसाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. दरम्यान यावेळी त्यांनी अयोध्या राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचाही उल्लेख केला. 

 

Jan 13, 2024, 01:31 PM IST

महेश जाधव यांचे मनसेवर गंभीर आरोप, नवी मुंबईत मनसैनिक-माथाडी कामगार भिडले

Navi Mumbai Latest News: माथाडी कामगार महेश जाधव यांनी मनसेवर मारहाणीचे आरोप केले आहेत. यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहिला झाला.

Jan 9, 2024, 05:14 PM IST

MNS Lok Sabha Candidates : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी समोर!

MNS Potential Candidates List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

Jan 6, 2024, 10:32 PM IST

शासकीय रुग्णालयाच्या जेवणात जिवंत अळ्या; तक्रार करताच रुग्णाला दिले हाकलून

Latur News : लातूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाला दिलेल्या जेवणात बऱ्याच प्रमाणात जिवंत अळ्या सापडल्या होत्या. मनसेने याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Dec 30, 2023, 03:41 PM IST

पुन्हा राजकीय भूकंप? 'जानेवारीनंतर राज ठाकरे आमच्याकडे आले तर...'; ठाकरे-शिंदे युतीचे संकेत

Eknath Shinde Raj Thackeray Alliance: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची भेट 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील घरी झाली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी 40 मिनिटं चर्चा केली. 

Dec 29, 2023, 03:26 PM IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चा

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Dec 22, 2023, 02:13 PM IST