मराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई
Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.
Nov 29, 2023, 09:32 AM ISTNavi Mumbai | मराठी पाट्यांसाठी खळ्ळ खट्याक; नवी मुंबईतील मॉलमध्ये मनसैनिकांची घोषणाबाजी
MNS Protest At Seawood Grand Central Mall For No Marathi name board
Nov 28, 2023, 02:30 PM ISTRaj Thackeray | आपलं सरकार मराठीबद्दल फक्त तोंड वाजवायला... - राज ठाकरे
MNS Cheif Raj Thackeray Brief Media Uncut Pune
Nov 28, 2023, 02:25 PM ISTMumbai News : मराठी पाट्यांचं श्रेय कोणाला? मनसे की ठाकरे गट? महापालिका निवडणुकीसाठी मतांची बेगमी!
Marathi Patya in Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या मुद्याला आता राजकीय वळण लागलंय. या निर्णयावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात (Maharastra Politics) श्रेयवाद सुरू झालाय.
Nov 27, 2023, 08:54 PM ISTVIDEO | 'मुद्दाम मराठी पाट्या लावत नाहीत'; फिनिक्स मॉलमध्ये घुसण्याचा मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न
Mumbai Kurla Phoenix Mall MNS Protest For No Marathi Signbords Activist Taken In Custody
Nov 27, 2023, 12:00 PM ISTVIDEO | मराठी पाठ्यांसाठी मनसे आक्रमक; दुकानांवर फेकले काळ्या शाईचे फुगे
MNS Activists Agressive In Thane For Marathi Name Plates Of Shops
Nov 26, 2023, 04:20 PM ISTMumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा 'खळखट्ट्याक' इशारा!
Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Nov 25, 2023, 08:36 PM ISTराजकारणाचा Cute चेहरा! आदित्य ठाकरेंसमोर चिमुकल्याचा बोबडा 'जय महाराष्ट्राचा'; फॅन्सी ड्रेसमध्ये मनसेचे 'तात्या'
सध्या महाराष्ट्राच राजकारण वेगळ्याच दिशेला जात आहे. कुडघोरी, एकमेकांचे पाय खेचणे, टिका असं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच चित्र पाहायला मिळतं. या सगळ्यात राजकारणाचं भविष्य काय? किंवा भावी पिढी राजकारणाकडे कशी बघेल? असा प्रश्न पडलेला असतानाच सोशल मीडियावर राजकारणाची एक क्युट अशी बाजू पाहायला मिळत आहे.
Nov 25, 2023, 02:46 PM ISTदुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या
Marathi NamePlate: मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Nov 25, 2023, 12:20 PM ISTMarathi Nameplates On Shop: मराठी पाट्या लावण्यासाठी आज शेवटचा दिवस, मनसे आक्रमक
Marathi Boards Last Day MNS Deadline 25 November 2023
Nov 25, 2023, 08:00 AM ISTVIDEO | नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयात मनसेचं आंदोलन
MNS Agressive In Nagpur
Nov 22, 2023, 05:00 PM ISTVIDEO | २६ नोव्हेंबरच्या गोरेगावच्या सभेत राज ठाकरे मराठा आरक्षणावर मांडणार आपलं परखड मत
Raj Thackeray Notice To MNS Activists
Nov 22, 2023, 04:50 PM ISTPolitical News | मनसे लढवणार लोकसभेच्या 20 जागा? राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष
Political News MNS To Contest Election Report
Nov 22, 2023, 01:00 PM ISTमनसे लोकसभेच्या कामाला, टेन्शन कुणाला? राज ठाकरे करणार मोठी घोषणा?
Special Report Raj Thackeray on MNS in Loksabha
Nov 22, 2023, 08:15 AM ISTलोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार
लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे.
Nov 21, 2023, 06:49 PM IST