mns

MNS Post Video Of Ajit Pawar Reaction On Shiv Sena Name Given To Shinde Camp PT1M8S

NCP Ajit Pawar : मनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' जुना व्हिडीओ

MNS Post Video Of Ajit Pawar Reaction On Shiv Sena Name Given To Shinde Camp

Feb 7, 2024, 02:30 PM IST
BJP MNS Alliance Sandeep Deshpande Nitesh Rane On MNS Leaders Meet Devendra Fadnavis PT1M29S

BJP-MNS Alliance: मनसे-भाजपा युतीवर नितेश राणेंची प्रतिक्रिया

BJP MNS Alliance Sandeep Deshpande Nitesh Rane On MNS Leaders Meet Devendra Fadnavis

Feb 7, 2024, 02:20 PM IST

मनसेने शेअर केला अजित पवारांचा 'तो' व्हिडीओ; त्यांच्याच विधानाची करुन दिली आठवण

MNS on Ajit Pawar: निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला (Ajit Pawar Faction) दिल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यादरम्यान मनसेने (MNS) अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला असून, त्यांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे. 

 

Feb 7, 2024, 01:38 PM IST

'पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच'; अतिफ अस्लमच्या गाण्यावरुन मनसेचा बॉलिवूडकरांना इशारा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सात वर्षांनी भारतात परतणाऱ्या पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमला मनसेने पुन्हा इशारा दिला आहे.

Feb 5, 2024, 03:51 PM IST

'मलाही ऑफर आल्या होत्या', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, म्हणाले 'इथंच मारीन...'

Raj Thackeray on Toll: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा टोलवसुलीवरुन संताप व्यक्त केला आहे. 'टोलवसुलीतून येणारा पैसा राज्य सरकारकडे जातो की खासगी व्यक्तीच्या खिशात याबाबत पारदर्शकता हवी,' असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

Feb 2, 2024, 02:37 PM IST

'....हे राजकारण भाजपाला परवडणारं नाही', राज ठाकरेंनी दिला इशारा

Raj Thackeray on BJP: विरोधी पक्षातील नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी (ED) कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपालाही (BJP) परडवणारं नाही असा इशारा दिला आहे. 

 

Feb 2, 2024, 01:25 PM IST

'थोडा विचार करा', राज ठाकरेंचं मराठा समाजाला जाहीर आवाहन, म्हणाले 'तुम्हाला एका अजेंड्याखाली...'

Raj Thackeray on Maratha Reservation: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठा बांधव, भगिनींना वस्तुस्थिती तपासा असं आवाहन केलं आहे. राजकीय अजेंड्याखाली गर्दी जमवून तुम्हाला नेलं जात आहे का? याचा विचार करा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

 

Feb 2, 2024, 12:54 PM IST

भारतीय रेल्वेमध्ये 'मराठी तरुण-तरुणींना' संधी; राज ठाकरेंनी केली महत्त्वाची पोस्ट

MNS Raj Thackeray : भारतीय रेल्वेतील महत्त्वाच्या पदांच्या भरतीबाबत राज ठाकरेंनी महत्त्वाची पोस्ट केली आहे. राज ठाकरेंनी जास्तीत जास्त मराठी तरुण तरुणींनी या भरतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केले आहे.

Jan 29, 2024, 11:30 AM IST

Filmfare Awards सोहळा पण आता गुजरातला; महाराष्ट्राला हिणवण्यासाठीचा प्रकार असल्याचा मनसेचा आरोप

Filmfare Awards 2024 : मुंबईत होणारा बॉलीवुड चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा मानला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातला होणार असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Jan 18, 2024, 02:44 PM IST