mns

'मनसेच्या इंजिनाला भाजपचं इंधन'

पाकिस्तानी कलाकार असलेल्या ए दिल है मुश्कील चित्रपटावर सुरु असलेलं आंदोलन मनसेनं मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Oct 22, 2016, 05:45 PM IST

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

Oct 22, 2016, 03:18 PM IST

करण जोहर, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या 'डील'नंतर.... 'मुश्किल' वाढल्या!

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध मावळल्यानंतर काही प्रश्न उपस्थित झालेत. त्यातच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणात हस्तक्षेप आणि मनसेनं टाकलेली नांगी हा चर्चेचा विषय बनलाय.

Oct 22, 2016, 01:32 PM IST

सिनेमाचं रिलीज होणं कुणी कसं काय रोखू शकतं - नसरुद्दीन शहा

करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमाच्या रिलीजवरुन सुरु असलेल्या वादात आता दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी उडी घेतलीये.

Oct 22, 2016, 10:15 AM IST

पाकिस्तानी कलाकारांबाबत मनसेची भूमिका स्पष्ट, लागलीत पोस्टर

अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करणे हा ही एक प्रकारचा हल्लाच आहे. या कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचायचं का?, अशी भूमिका  राज ठाकरे यांनी मांडली आहे.

Oct 21, 2016, 09:07 PM IST

ऐ दिलबाबत पुढील 48 तासांत भूमिका स्पष्ट करु - राज ठाकरे

'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करण्यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली.

Oct 21, 2016, 03:43 PM IST

ऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर

ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटला

Oct 20, 2016, 10:55 PM IST

ए दिल है मुश्किलला संपूर्ण सहकार्याचं राजनाथ सिंग यांचं आश्वासन

ए दिल है मुश्कील चित्रपटाच्या प्रदर्शनाला संपूर्ण सहकार्य करू. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून चित्रपट कोणत्याही गोंधळाशिवाय प्रदर्शित होईल

Oct 20, 2016, 07:50 PM IST

ए दिल है मुश्किल वादात बाबुल सुप्रियोंची उडी, मनसेवर हल्लाबोल

ए दिल है मुश्किलच्या रिलीज वरून निर्माण झालेला वाद दिल्ली दरबारी पोहोचलाय. या वादात आता केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबुल सुप्रियोनीही उडी घेतलीय. 

Oct 20, 2016, 06:42 PM IST

ऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक

ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.

Oct 19, 2016, 08:56 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करणाऱ्या मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक

करण जोहरचा 'एे दिल है मुश्किल' हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज पुन्हा एकदा स्पष्ट केले.      

Oct 19, 2016, 08:22 PM IST

मनसेला पुन्हा काटजूंनी डिवचले

 पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देण्यावरून पुन्हा भारतात वादंग सुरू आहे. यात आता निवृत्त न्यायाधिश आणि प्रेस कॉउन्सिलचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी उडी घेतली आहे. 

Oct 19, 2016, 06:12 PM IST

'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Oct 19, 2016, 04:23 PM IST

ठाण्यात पक्ष प्रवेशावरुन शिवसेना-मनसेत शह-काटशह

ठाण्यातील काही शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरलाय. दिव्यातील मनसेचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळं नाराज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कृष्णकुंज गाठून मनसेत प्रवेश केला. 

Oct 18, 2016, 07:04 PM IST