mns

कुर्ल्यात महिलांसाठी मोफत अत्याधुनिक जीम

महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा यासाठी कुर्ल्यात फक्त महिलांकरता मोफत व्यायाम शाळा सुरू केलीय. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला  ठाकरे यांनी या व्यायाम शाळेचं उद्धाटन केले.

Dec 23, 2016, 01:48 PM IST

मुंबईत मनसे विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी

आगामी महापालिका निवडणुकीत मनसेत दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. दादर-माहीममध्ये याच प्रत्यय येण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

Dec 13, 2016, 08:07 PM IST

म्हणून दिव्याखाली अंधार!

दिव्याखाली अंधार ही म्हण का आहे? ते मला दिव्यात आल्यावर कळलं, अशी खोचक टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

Dec 10, 2016, 08:41 PM IST

मनसेची अस्तित्वासाठी स्टंटबाजी, पिंपरी चिंचवडमधील राडा चर्चेत

 पिंपरी चिंचवड शहरात अस्तित्व संपत आलेल्या मनसेचे नाव पुन्हा चर्चेत आलं. पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण सांगत शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली. त्यामुळं मनसेची ही अस्तित्वासाठी स्टंटबाजी तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे.

Dec 9, 2016, 07:41 PM IST

'शिवाजी पार्कवर शिवसेना-मनसेची मक्तेदारी नाही'

शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असे खडे बोल मुंबई हायकोर्टाने सुनावले आहेत. 

Dec 2, 2016, 06:07 PM IST

निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Nov 27, 2016, 07:12 PM IST

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे

Nov 10, 2016, 12:50 PM IST

पुणे महापालिकेत राडा, मनसे vs भाजप सामना रंगला

पुणे महापालिकेच्या सभेत मनसे विरुध्द भाजप असा सामना रंगला. मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी कामगाराला दमदाटी केल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.

Nov 8, 2016, 04:54 PM IST

छटपूजेचे राजकारण होत असेल तर विरोध - मनसे आक्रमक

छटपूजेवरुन मुंबईत राजकारणाला सुरुवात झालीये.. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता उत्तर भारतियांच्या मतांसाठी भाजपनं छटपुजेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय.. काँग्रेसही छटपुजेच्या माध्यमातून आपली वोटबँक अधिक मजबूत करु पहातीये तर छटपूजेवरुन राजकारण होणार असेल तर विरोध करु अशी भूमीका मनसेनं घेतलीये.. 

Nov 4, 2016, 10:51 PM IST