mns

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात आवाज मर्यादेचं उल्लंघन

मनसेच्या शिवाजी पार्क गुढीपाडवा मेळाव्यात आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सभेवेळी आवाजाची मर्यादा ९० डेसिबल्स इतकी होती. तर कार्यकर्त्यांच्या मिरवणूकीचा आवाज १०६ डेसिबल्सपर्यंत पोचला होता. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित झालंय. त्यामुळे न्यायालयानं मनसेला मेळावा आयोजनासाठी सशर्त परवानगी दिली होती.

Apr 9, 2016, 11:50 PM IST

मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणात अटक

मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी प्रकरणात अटक 

Apr 9, 2016, 04:42 PM IST

मुंबईत मनसेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला

महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे दिंडोशी विभागाचे अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी सुर्वे यांच्या मानेवर तसेच पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत.

Apr 9, 2016, 02:56 PM IST

रोखठोक : राजगर्जना, भाग -३

राजगर्जना, भाग -३ 

Apr 8, 2016, 11:05 PM IST

रोखठोक : राजगर्जना, भाग -४

राजगर्जना, भाग -४

Apr 8, 2016, 11:03 PM IST

रोखठोक : राजगर्जना, भाग -२

राजगर्जना, भाग -२ 

Apr 8, 2016, 11:01 PM IST

रोखठोक : राजगर्जना, भाग -१

राजगर्जना, भाग -१

Apr 8, 2016, 10:59 PM IST

'एकही भूल कमल का फूल'

शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीका केली.

Apr 8, 2016, 10:21 PM IST

राज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार

राज ठाकरेंनी घेतला भाजप, सेनेचा समाचार

Apr 8, 2016, 10:04 PM IST

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार

Apr 8, 2016, 10:02 PM IST

तोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज

तोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज

Apr 8, 2016, 10:02 PM IST

राज ठाकरे यांची पंतप्रधांनावर टीका

राज ठाकरे यांची पंतप्रधांनावर टीका

Apr 8, 2016, 10:00 PM IST