राज ठाकरे म्हणाले 'सरकारला धडकी भरली पाहिजे', कार्यकर्त्याने सुरु होण्याआधीच टोलनाका फोडला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे
Aug 17, 2023, 08:24 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
Aug 16, 2023, 05:39 PM ISTभाजपकडून मनसेला युतीची ऑफर ! सत्तेत सहभागी होणार? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
भाजपनं मनसेला युतीची ऑफर दिल्याची चर्चा आहे. मनसे पदाधिकारी बैठकीत संभाव्य युतीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Aug 14, 2023, 10:18 PM ISTMaharashtra Politics | आता थेट लोकसभा निवडणूका लागतील,राज ठाकरेंनी वर्तवलं भाकीत
Raj Thackreay reaction on loksabha Election
Aug 14, 2023, 05:25 PM ISTसीमा हैदरच्या चित्रपटावरून मनसे आक्रमक, हातपाय तोडण्याचा इशारा... निर्माता म्हणाला 'मुंबईत येतोय'
समाजवादे पक्षाचे नेता अभिषेक यांच्यानंतर आता ममनसेही बॉलिवूड मिर्माता अमित जानी यांना इशारा दिला आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदरला घेऊन चित्रपट बनवण्याच्या घोषणेनंतर आता वाद उभा निर्माण झाला आहे. अमित जानी यांनीही या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे.
Aug 14, 2023, 02:32 PM ISTभाजपची मनसेला युतीची ऑफर? राज ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची चर्चा
BJP MNS Alliance : भाजप मनसे एकत्र येण्याची सातत्याने चर्चा होत असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मनसेला युतीची ऑफर दिल्याचे म्हटलं जात आहे.
Aug 14, 2023, 12:53 PM ISTराज ठाकरेंनी दंड थोपटले, म्हणाले 'धोंडा पाडून घेणार नाही, त्यामुळे...'; शरद पवार-अजित पवार भेटीनंतर केली भविष्यवाणी
MNS Raj Thackeray: आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार आणि अजित पवार भेटीवरही भाष्य केलं.
Aug 14, 2023, 12:27 PM IST
ठाकरे विरुद्ध ठाकरे ! मुंबईतली युवाशक्ती कोणाच्या बाजूने? आदित्य-अमित आमने सामने
Thackere vs Thackeray : मुंबईतले तरुण कुणाच्या बाजूनं आहेत, याचा कौल पुढच्या महिन्यात मिळणार आहे. मुंबईत पुढच्या महिन्यात आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा धुरळा उडणार आहे. शिंदे यांच्या बंडानंतरची ही पहिलीच सिनेट निवडणूक आहे.
Aug 11, 2023, 08:18 PM ISTVIDEO: वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात मनसेची तोडफोड
Pune Vajpeyi medical Collage MNS Agitation
Aug 9, 2023, 03:40 PM ISTVideo: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, "मला 100 टक्के खात्री..."
Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे भाषण देत होते. त्याचवेळेस त्यांना समोरच्या गर्दीत एक चेहरा दिसला आणि त्यांनी थेट त्या व्यक्तीशी मंचावरुन संवाद साधू लागले.
Aug 2, 2023, 09:04 AM ISTMaharastra Politics: 'महाराष्ट्रात खपवून घेणार नाही...', प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!
Priyanka Chartuvedi vs Sanjay Shirsat: शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय. आता या प्रकरणात मनसेने (MNS) उडी घेतलीये. मनसेने एक ट्विट करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना खडेबोल सुनावलं आहेत.
Aug 1, 2023, 08:21 AM ISTVideo | खड्डे बुजवा नाहीतर टोल घेऊ नका; ऐरोली टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन
MNS is aggressive against the pothole at Airoli toll plaza
Jul 30, 2023, 02:30 PM ISTमनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर? दोन्ही ठाकरे एकत्र येणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्या क्षणाला...'
Uddhav Thackeray On Alliance With Raj Thackeray MNS: राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. यावरच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Jul 27, 2023, 09:36 AM ISTटोलची तोडफोड केल्याने अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले 'हे बोलण्यापेक्षा...'
Raj Thackeray on BJP: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना अडवण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्याची तोडफोड केली. यानंतर भाजपाने (BJP) अमित ठाकरेंवर टीका केली असून, आता राज ठाकरेंनीच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित ठाकरे आता राजकारणात येत आहेत म्हणून त्यांना लक्ष्य केलं जात आहे असंही ते म्हणाले.
Jul 26, 2023, 12:36 PM IST
'मराठी केंद्रीय मंत्री असतानाही आपलं दुर्दैव'; राज ठाकरेंची नितीन गडकरींवर जाहीर नाराजी
Raj Thackeray on Nitin Gadkari: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीवरुन नाराजी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना लक्ष्य करत केंद्रात मराठी मंत्री असतानाही, महाराष्ट्राचं दुर्देव आहे अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
Jul 26, 2023, 11:56 AM IST