Raj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!
Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं. मी नाही आहे तर...
Jul 23, 2023, 04:43 PM ISTVIDEO : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून फोडला टोल नाका; समृद्धी महामार्गावरील प्रकार
Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावरुन परतत असतना नाशिकमध्ये हा सगळा धक्कादायक ्प्रकार घडला आहे. मध्यरात्री आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत टोल नाक्याची तोडफोड केली आहे.
Jul 23, 2023, 10:02 AM ISTRaj Thackeray: अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? राज ठाकरेंनी एका शब्दात हशा पिकवला; पाहा Video
Maharashtra Monsoon Session 2023: अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारल्यावर त्यांनी एका शब्दात विषय संपवला.
Jul 16, 2023, 04:04 PM ISTRaj Thackeray | अधिवेशनातून महाराष्ट्राच्या हाती काय लागेल? राज ठाकरे म्हणाले 'घंटा'
MNS Raj Thackeray on Maharashtra Assembly Political Crisis
Jul 16, 2023, 03:35 PM ISTतुम्ही आणि उद्धव ठाकरे युती करणार का? राज ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले "महाराष्ट्राची स्थिती पाहता..."
Raj Thackeray on Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकण (Konkan) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर खंत व्यक्त केली आहे. राज्यातील राजकारण गलिच्छ झाले आहे असं सांगताना त्यांनी आपण व्य़भिचार करणार नाही असं स्पष्ट सांगितलं. ते दापोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
Jul 14, 2023, 12:59 PM IST
Video | मातोश्रीने दिलेला त्रास विसरू शकत नाही, पण...; राज-उद्धव एकत्र येण्यावर मनसेची प्रतिक्रिया
Avinash Jadhav reacts to Uddhav Thackeray and Raj Thackeray getting together
Jul 13, 2023, 01:30 PM ISTराज ठाकरे म्हणजे यारो का यार, आम्ही दोघं...; अतुल परचुरेंनी सांगितला शाळेतला 'तो' किस्सा!
Atul Parchure Viral Video: तुला काय वाटतं राज ठाकरे (Raj Thackeray) कसा माणूस आहे? असा सवाल अतुल परचुरेंना विचारला गेला. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंचं कौतूक केलं.
Jul 12, 2023, 06:41 PM ISTशिवसेना, राष्ट्रवादीतील फूटीनंतर राज ठाकरे यांच्या पक्षात मोठा भूकंप; मनसेचा मुंबईतील एकमेव नगरसेवक...
मनसेच्या एकमेव एकनिष्ठ नगरसेवकानेही राज ठाकरे यांची साथ सोडली आहे. मनसे नगरसेवक संजय तुरडे यांनी राजीनामा दिला आहे.
Jul 8, 2023, 07:57 PM ISTVideo | "एका आमदाराचे 100 करु पण..."; राज उद्धव एकत्र येण्यावरुन अमित ठाकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
MNS Amit Thackeray On Thackeray Brothers To Unite
Jul 8, 2023, 02:55 PM ISTPolitical News | ठाकरेंकडून एक भाऊ सत्तेत बसला पाहिजे- अमित ठाकरे
MNS Leader Amit Thackeray On Signature Campaign
Jul 8, 2023, 11:25 AM ISTराजकीय घडामोडींना वेग असतानाच राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, हे होतं कारण!
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी बंड करुन वेगळी चूल मांडली. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरुन शरद पवार आणि अजित पावर आमने सामने आले आहेत. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली
Jul 7, 2023, 07:49 PM ISTMaharashtra Politics | मनसे-शिवसेना युतीची चर्चा! संजय राऊतांची भेट कशासाठी? पानसेंनी सांगितलं कारण
Maharashtra Politics Abhijeet Panase Reaction On MNS Uddhav Group Alliance
Jul 6, 2023, 01:15 PM ISTमोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? संजय राऊतांना भेटले अभिजीत पानसे
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच राज्यामध्ये शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असतानाच आज झालेली एक भेट या दिशेने टाकलेलं पाहिलं पाऊल आहे की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Jul 6, 2023, 12:40 PM ISTतुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले "लवकरच महाराष्ट्रात..."
Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) हातमिळवणी करण्याचं आवाहन केलं आहे. पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी राज ठाकरेंसमोर हा मुद्दा मांडला. दरम्यान, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलं.
Jul 3, 2023, 01:56 PM IST
Political News | महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंचाच पर्याय, मनसेची बॅनरबाजी
Panvel MNS Banner On Raj Thackeray Stand After All Alliance
Jul 3, 2023, 09:15 AM IST