mns

राज आणि उद्धव ठाकरेंना मुंबईच्या डबेवाल्यांची साद, म्हणतात 'वाघांनो एकत्र या, निवडणुकीत...'

Maharastra Politics : महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी पहाता मराठी माणसांच्या भल्यासाठी दोन वाघांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भावना मुंबई डबेवाल्यांनी व्यक्त केली आहे.

Sep 30, 2023, 11:36 PM IST

'मर्दासारखी आंदोलन करावी'; मनसे आणि अबू आझमी पुन्हा एकदा आमने-सामने

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार अबू आझमी यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येणार आहे. मनसेचे टोल आंदोलनावर  अबू आझमी यांनी टीका केली आहे. 

Sep 30, 2023, 09:47 PM IST

मराठी महिलेला घर नाकारल्याने मनसे आक्रमक, मनसेचं थेट CM शिंदेंना पत्र; म्हणाले 'कडक कायदा...'

मुलुंडमधील मराठी महिलेला जागा नाकारल्यानंतर या सगळ्या संदर्भात कडक कायदा करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेने यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं आहे. 

 

Sep 29, 2023, 05:02 PM IST

टोलवरून मनसेनं पुन्हा एकदा आक्रमक; ठाण्याच्या आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन करणार

पुन्हा एकदा याच टोल च्या मुद्द्यावर मनसे कडून जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्यावर 1 ऑक्टोबर पासून दरवाढ केली जाणार आहे आणि याच मुद्द्याला घेऊन मनसे आक्रमक झाली आहे.

Sep 24, 2023, 06:08 PM IST

गणेशोत्सव गोंगाट आणि चेंगराचेंगरीत गुदमरतोय का? मनसे नेते नितीन सरदेसाईंचा सवाल

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचं सध्याचं बदललेलं रुप पाहून मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ट्वीट करत आपलं काहीतरी चुकतंय का असा सवाल उपस्थित केला आहे.

Sep 23, 2023, 11:46 AM IST

'बंबई मेरी जान' वेब सिरीजच्या नावावरून मनसे आक्रमक' खळखट्याकचा इशारा

गुन्हेगारी जगताशी संबंधीत बंबई मेरी जान ही वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मुंबईतील माफियाराजवर आधारीत ही वेबसीरिज आहे. पण प्रदर्शनापूर्वीच ही वेबसीरिज वादात सापडली आहे. मनसेने वेबसीरिजच्या नावावर इशारा दिला आहे.

Sep 14, 2023, 03:29 PM IST
Opposition Calls bandh In Thane In Protest Against jalna Lathicharge PT44S

Maratha Reservation | जालना लाठीचार्ज निषेधार्थ 'ठाणे बंद'

Opposition Calls bandh In Thane In Protest Against jalna Lathicharge

Sep 11, 2023, 09:40 AM IST

मनसेचं एक पाऊल पुढे! लोकसभेसाठी खास रणनिती... 'या' नेत्यांवर सोपवली जबाबदारी

देशात वन नेशन वन इलेक्शनची जोरदार चर्चा सुरु आहे. मोदी सरकार विशेष अधिवेशन बोलवून विधेयक आणणार असल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान मनसेने थेट लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे, यासाठी त्यांनी खास रणनिती तयार केली आहे. 

Sep 6, 2023, 04:16 PM IST