mns

Mumbai Shivaji Park MNS Supremo Raj Thackeray Enter To Celebrate Shiv Jayanti PT8M32S

Video | शिवाजीपार्कवर अशी साजरा झाली शिवजयंती

Mumbai Shivaji Park MNS Supremo Raj Thackeray Enter To Celebrate Shiv Jayanti

Mar 21, 2022, 03:25 PM IST

राज ठाकरे यांच्याकडून मनसैनिकांना शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ

भ्रष्टाचार मुक्त, महिलांच्या सुरक्षेची शपथ, राज ठाकरेंनी दिलेली प्रतिज्ञा जशीच्या तशी

 

Mar 21, 2022, 12:45 PM IST

ठाण्यात रंगणार मनसे विरुद्ध IPL सामना, हे आहे कारण...

मुंबईत आयपीएल बसच्या काचा मनसेने फोडल्या होत्या, आता वादाचा दुसरा अंक ठाण्यात रंगणार आहे

Mar 17, 2022, 08:25 PM IST

मनसेनं IPL ची बस फोडली! नक्की काय आहे या मागचं कारण...

Maharashtra Navnirman sena | IPL | आयपीएल (IPL matches) खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Mar 16, 2022, 08:39 AM IST

'आम्ही एकटा जीव सदाशिव, निवडणुका एकट्याने लढणार'; बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

MNS Raj Thackeray | Bala Nandgaokar | कुणी सोबत नाही आलं, तर एकट्यानं निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. 

Mar 14, 2022, 03:39 PM IST

21 तारखेला शिवजयंती महाराष्ट्रभर धुमधडाक्यात साजरी करा, राज ठाकरेंचं आवाहन

Shiv jayanti 2022 : राज ठाकरे यांनी शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचं आवाहन केलंय.

Mar 9, 2022, 09:09 PM IST

महापालिका निवडणुका का पुढे ढकलल्या? Raj Thackeray यांनी केला खुलासा

Raj Thackeray speech in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. सत्ताधारी आणि विरोधकांवर त्यांनी जोरदार टीका केलीये.

Mar 9, 2022, 08:40 PM IST

महापालिका निवडणुका कधी होतील? राज ठाकरे यांचं निवडणुकीबाबत भाकीत

निवडणुका पुढे ढकलण्याचं खरं कारण म्हणजे... राज ठाकरे काय बोलले मुख्यमंत्र्यांबाबत, पाहा

Mar 9, 2022, 08:37 PM IST

आजचं भाषण हा ट्रेलर, पिक्चर गुढीपाडव्याला शिवतीर्थावर; राज ठाकरे यांची गर्जना

Raj Thackeray Speech in Pune आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.  

Mar 9, 2022, 08:36 PM IST

राज्यपाल म्हणजे कुडमुड्या ज्योतिषासारखे, राज ठाकरे यांनी केली नक्कल

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा राज ठाकरे यांनी घेतला समाचार

Mar 9, 2022, 08:22 PM IST