mns

'या' कारणासाठी मनसेला केला रामराम, आदित्य शिरोडकर यांनी सांगितली 'मन की बात'

मनसेतले पदाधिकारी, मनविसेतले कार्यकर्ते बरीच लोकं संपर्कात असल्याचा आदित्य शिरोडकर यांचा दावा

Jul 17, 2021, 04:47 PM IST

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व; चंद्रकांत पाटील यांची सूचक प्रतिक्रिया

नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत

Jul 17, 2021, 10:00 AM IST

मुंबईत मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का', आदित्य शिरोडकर यांनी बांधलं शिवबंधन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केल्याचे संकेत

Jul 16, 2021, 10:03 PM IST

मराठीच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा आक्रमक, हिंदी भाषेतील फलकांना फासलं काळं

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीसाठी शहरात हिंदी भाषेतील फलक लावण्यात आले आहेत

Jul 15, 2021, 10:07 PM IST

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जोडले मुख्यमंत्र्यांना हात, साश्रू नयनांनी कळकळीची विनंती

निवेदिता सराफ यांनी व्हीडिओ पोस्ट करत ही मागणी केलीय.   

Jul 5, 2021, 10:58 PM IST

स्वप्नीलची आत्महत्या दुर्देवी घटना, 'दिरंगाई' हा MPSCचा आवडता उद्योग, अमित ठाकरे संतापले

स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला 'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा

Jul 4, 2021, 09:27 PM IST

राज ठाकरेंचा श्वान 'जेम्स'ला अखेरचा निरोप... झाले भावूक

जेम्सचं निधन.... राज ठाकरे भावूक 

Jun 29, 2021, 10:36 AM IST

'मनसे जिंकवा,मुंबई वाचवा'; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी मनसेकडून वातावरण निर्मिती

Jun 23, 2021, 09:08 PM IST
MUMBAI WORLI MNS THROW BLACK INK ON MHADA OFFICERS FACE PT3M23S
MNS Chief Raj Thackeray To MNS Worker No Rush On His Birthday PT3M18S

VIDEO | वाढदिवसाच्या आधी राज ठाकरेंनी काय केलं आवाहन

MNS Chief Raj Thackeray To MNS Worker No Rush On His Birthday

Jun 11, 2021, 01:20 PM IST
Mumbai MNS Deligation Visit BKC Covid Center To Show Corruption At Covid Center PT3M45S

VIDEO : बीकेसी कोविड सेंटरमध्ये मनसेचं शिष्टमंडळ

VIDEO : बीकेसी कोविड सेंटरमध्ये मनसेचं शिष्टमंडळ

Jun 2, 2021, 03:20 PM IST
Pune MNS Leader Vasant More Breaking Jammer PT3M15S

VIDEO : अपंगाच्या टेम्पोला लावलेलं जॅमर मनसेने हातोड्यानं तोडलं

VIDEO : अपंगाच्या टेम्पोला लावलेलं जॅमर मनसेने हातोड्यानं तोडलं

Jun 2, 2021, 02:40 PM IST

BKC कोविड सेंटरमध्ये भोंगळ कारभार - मनसे

बीकेसी कोविड सेंटरमध्ये मनसेच्या शिष्टमंडळाने भेट दिली.

Jun 2, 2021, 01:52 PM IST
MUMBAI MNS LEADER SANDEEP DESHPANDE DEMAND TO ALLOW VACCINATED PEOPLE TO TRAVEL LOCAL AND METRO PT3M15S

लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या - संदिप देशपांडे

MUMBAI MNS LEADER SANDEEP DESHPANDE DEMAND TO ALLOW VACCINATED PEOPLE TO TRAVEL LOCAL AND METRO

May 25, 2021, 09:05 PM IST