mob violence

अभिनेता अजय देवगनच्या रॅलीत जोरदार गोंधळ

बिहारमधील बिहारशरीफमध्ये अभिनेता अजय देवगनच्या रॅलीत जोरदार गोंधळ झाला. अजय देवगन भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी गेला होता. बिहारमध्ये सध्या बिहार विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. अजय देवगन रॅलीत पोहोचल्यानंतर, गर्दीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे त्याचं वेळेस अजय देवगनला हेलिकॉप्टरने परत पाठवण्यात आलं.

Oct 14, 2015, 10:04 AM IST