इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST केला कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त?
Reducing Gst On Household Goods Electronics And Mobiles : केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती वारण्याची उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशीन आदी वस्तू स्वस्त होणार आहे. या वस्तूंवरील सरकारने जीएसटी कमी केला आहे. (GST Reduction) त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.
Jul 1, 2023, 12:21 PM IST
मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
The risk of cancer due to mobile phones
Jun 11, 2023, 09:50 PM ISTFact Check: मोबाईलमुळे कॅन्सरचा धोका? झोपताना मोबाईल जवळ ठेवणं धोकादायक?
Mobile Radiation Cancer: लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत मोबाईल वापरतात. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत मोबाईलचा वापर करतात. मोबाईल प्रत्येक जण वापरत असल्याने याची (Viral Massage) सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.
Jun 7, 2023, 12:25 AM ISTStealing iPhone For Girlfriend: गर्लफ्रेण्डला iPhone गिफ्ट करण्यासाठी E-Commerce कंपनीला 10 लाखांचा गंडा; चौघांना अटक
Employees Arrested For Stealing iPhone For Girlfriend: त्याने आधी 2 फोन चोरले. त्यानंतर त्याने कंपनीमधील इतर 3 जणांना या कटात सहभागी करुन घेत वारंवार फोन चोरी करण्यास सुरुवात केली.
May 17, 2023, 02:22 PM ISTSmartphone Offer : स्वस्तात मस्त! केवळ 899 रुपयांना घ्या नवा स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स
Smartphone Offer: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्वस्तात मस्त फोन तुमच्यासाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टने Realme स्मार्टफोन्सच्या (smartphone) खरेदीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट देत आहे.
Mar 19, 2023, 04:23 PM ISTMobile Side Effects : मोबाईलचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ठराव, बांशी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
सध्या लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचं पाहायला मिळतं. उठता-बसता-जेवताना मुलांना हातात मोबाईल लागतो.
Nov 15, 2022, 11:54 PM IST
मोबाईलमुळे होतोय घटस्फोट; फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर....
गेल्या पाच वर्षात नाशिकच्या कुटुंब न्यायालयामध्ये दाखल झालेल्या घटस्फोटांचे खटले हे सर्व समाज माध्यमांच्या अतिवापराचे परिणाम आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब वर सातत्याने सर्फिंग करत राहिल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होताना दिसतात.
Nov 15, 2022, 05:07 PM ISTलहान मुलांसाठी घेतला मोठा निर्णय... पालकांच्या जबाबदारीत वाढ
सद्यस्थितीत लहान मुलं मोबाईलच्या प्रचंड आहारी गेल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळते.
Nov 15, 2022, 02:48 PM ISTचिंचपोकळीत आगमन सोहळ्यात चोरांची हातसफाई; 50 हून अधिक गणेशभक्तांचे मोबाईल चोरीला
चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमनावेळी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले
Aug 27, 2022, 08:23 PM ISTतुम्ही मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर वेळीच सावध व्हा!
तुमच्या मुलांना (Children) शांत ठेवण्यासाठी जर तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल फोन ( Mobile Phones) देत असाल तर वेळीच सावध व्हा... कारण
Mar 23, 2021, 08:46 AM ISTरिक्षावाल्याने प्रेयसी पळवल्यामुळे बनला चोर, ८० रिक्षावाल्यांचे मोबाईल लंपास
रिक्षावाल्यानं प्रेयसी पळवली म्हणून एक पुणेकर चक्क चोर बनला
Aug 28, 2020, 09:53 PM IST४ ते १० नोव्हेंबरमध्ये मोबाईल पोर्टेबलिटी सेवा बंद
११ नोव्हेंबरपासून नवी आणि अधिक सरळ पोर्टेबलिटी सुविधा सुरु होणार
Oct 19, 2019, 06:58 PM ISTनोकियाचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, भारतात ही असेल किंमत
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ हा फोन अमेरिकेत लॉन्च केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत कंपनीने पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन १६ ऑगस्टला लंडनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत आधीच बाहेर आलेय.
Aug 12, 2017, 01:27 PM ISTगुडन्यूज : आता पीएफ काढू शकता मोबाईलद्वारे
नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ तुम्ही ऑनलाईन काढण्याबरोबरच आता मोबाईलद्वारे काढू शकता.
Apr 11, 2017, 08:26 AM ISTवॉशरुममध्ये मोबाईल वापरण्याची सवय धोकादायक
सध्याच्या घडीला मोबाईल ही माणसाची चौथी मुलभूत गरज बनलीये. हल्ली खाण्याशिवाय माणूस एकवेळ राहू शकेल मात्र फोनशिवाय राहणे मुश्किल.
Dec 31, 2016, 11:39 AM IST