PHOTO: सायबर अटॅकपासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये करा या सेटिंग्स, हॅकर्सलाही फुटेल घाम
How to Stay Safe from Cyber Attacks: आजकाल स्मार्टफोन हे सगळ्यांसाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. ज्यामध्ये आपण आपला महत्त्वाचा डेटा स्टोअर करून ठेवतात. यात तुमचे फोटो, व्हिडिओ, महत्त्वाची कागदपत्रे आणि अगदी बँकच्या संबंधीत तपशीलही असतात. पण एवढी मह्त्त्वाची माहिती फोनमध्ये असताना जर फोन हॅक झाला तर त्याचा त्रास होऊ शकतो. हॅकर्स आपल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून ब्लॅकमेल करू शकतात. एवढंच नाही तर त्याद्वारे आपली ऑनलाईन फसवणूकही होऊ शकते. पण तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये काही सेटिंग करून असे सायबर फ्रॉडपासून वाचू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या सेटिंग्ज ज्यांच्या मदतीने आपण आपल्या फोनची सुरक्षा वाढवू शकता.
Sep 18, 2024, 06:41 PM ISTमोबाईल गरम होण्यापासून कसा वाचवायचा?
Mobile Tips : तुम्हालाही तुमचा मोबाईल गरम होण्याचा त्रास होतो का? घाबरू नका. काही सोप्या ट्रिक्स वापरुन तुम्ही तुमच्या मोबाईलला गरम होण्यापासून रोखू शकता.
Jun 23, 2023, 06:39 PM ISTMobile Tips: तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी कुठे आणि किती खर्च होते? असं तपासा
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ अशा प्रकारे तपासू शकता. कोणते अॅप किती बॅटरी वापरते ते जाणून घ्या
Aug 4, 2022, 05:05 PM ISTMobile Tips and Tricks : तुमच्या स्मार्टफोनला असं 'Protected' ठेवा, जाणून घ्या सोपा उपाय
तुम्हाला लॉकसाठी कोणतेही अॅप डाउनलोड करावे लागणार नाही.
Sep 11, 2021, 08:31 PM IST