mohammad rizwan

ICC ने निवडला सर्वोत्तम T20 संघ, किती भारतीय खेळाडूंचा समावेश?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धचा पराभव टीम इंडियासाठी अजूनही महागात  

Jan 19, 2022, 07:35 PM IST

विराट-रोहितपेक्षा आक्रमक फलंदाज, अवघ्या वर्षातच विश्व विक्रमाला गवसणी

क्रिकेट विश्वात रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा आक्रमक आणि तडाखेदार फलंदाज आला आहे, जो दिवसेंदिवस वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत चाललाय.

 

Dec 17, 2021, 09:11 PM IST

...म्हणून मी सोबत नेहमी उशी ठेवतो, व्हायरल फोटोवर मोहम्मद रिझवानचं स्पष्टीकरण

पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवानचा (Mohammad Rizwan) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Nov 16, 2021, 04:53 PM IST

पराभव झाला असला तरी पाकिस्तानात मात्र 'या' क्रिकेटरचं कौतुक होतंय...का?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल मॅचमध्ये या खेळाडूने अर्धशतकी खेळी केली.  

 

Nov 12, 2021, 08:06 PM IST

2 दिवस ICU मध्ये मृत्यूशी झुंज, तिसऱ्या दिवशी देशासाठी उतरला थेट मैदानात, अन् बनला सिक्सर किंग

 जिद्द आणि कामप्रती असलेली निष्ठा व्यक्तीला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. असंच घडलंय पाकिस्तानचा विकेटकिपर बॅट्समन मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan)बाबत. 

Nov 12, 2021, 10:22 AM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST

T20 World cup: सेमीफायनलपूर्वी मोठा झटका, 2 फलंदाजांची तब्येत बिघडली

टी 20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठी अपडेट, दोन फलंदाजांची तब्येत अचानक बिघडली

Nov 11, 2021, 02:35 PM IST

विराट, रोहितला खराब कामगिरीचा फटका, हा खेळाडू ICC T20 Rankings मध्ये 'नंबर वन'

टी20 विश्वचषकात खराब कामगिरीचा फटका भारतीय खेळाडूंना बसला आहे

Nov 3, 2021, 05:59 PM IST

IND vs PAK: रिझवानने हिंदूंसमोर नमाज पडणं माझ्यासाठी खास; गदारोळानंतर माजी खेळाडूची दिलगिरी

हर्षा भोगले आणि व्यंकटेश प्रसाद यांसारख्या दिग्गजांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. 

Oct 27, 2021, 10:41 AM IST

पहिल्यांदा भारतावर विजय मिळवूनही खूश नाहीये बाबर आझम; 'हे' आहे कारण

टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे.

Oct 25, 2021, 01:30 PM IST

Live Streaming - पाकिस्तान vs इंग्लड, दुसरा T20 सामना

पाकिस्तान आणि इंग्लड यांच्यात दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडिअमवर दुसरा टी 20 सामना रंगतो आहे. पाहा लाइव्ह स्ट्रिमिंग... 

Nov 27, 2015, 10:04 PM IST