mohit suri

मोहित सूरीच्या नवीन सिनेमातील कलाकार कोण?

सिनेमात मोहीत सूरी एका नव्या जोडीला चाहत्याच्य़ा भेटीला आणणार आहेत.

Jan 28, 2019, 07:04 PM IST

'आशिकी २'मधील गाण्याची धून चोरली, दिग्दर्शकाचा आरोप

सोशल मीडियावर काही चाहत्यांमुळेच ही बाब समोर आली ज्यानंतर त्याची बरीच चर्चाही झाली. 

Dec 20, 2018, 10:53 AM IST

एक व्हिलन : रितेश देशमुखसाठी पाहा

एका सायको किलर भोवती फिरणारी एक व्हिलनची कथा आहे.. प्रत्येक सिनेमात जसा हिरो , हिरोइन आणि व्हिलन असतो अगदी त्याचं प्रमाणे एक व्हिलन ही फिल्म याच तीन पात्रांचीही स्टोरी आहे... यात रोमांस आहे, ढिशुम ढिशुम आहे, छान गाणी आहेत.. इन शॉर्ट हा एक टिपीकल.. कमर्शियल हिंदी सिनेमा आहे.

Jun 27, 2014, 07:08 PM IST