money heist

'भारतात 'मनी हाइस्ट'ची गरज नाही कारण...'; 353 कोटींच्या कॅशवरुन PM मोदींचा टोला

PM Modi Money Heist Dig At Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत हॅण्डलवरुन या प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य करताना काँग्रेसवर थेट शब्दांत निशाणा साधला आहे.

Dec 12, 2023, 03:17 PM IST

भररस्त्यात Money Heist स्टाईलने उधळल्या नोटा, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन्..., पाहा Video

Money Heist In Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये.

Oct 3, 2023, 04:59 PM IST

Bank Robbery: मनी हाईस्टपेक्षा थरारक चोरी! फक्त 60 सेकंदात लुटली बँक, पाहा Video

Rajastan Crime News: जदौन गावात असलेल्या एसबीआय बँकेत (Robbery In SBI Bank) चोरी झाली. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना 17 नोव्हेंबरची असल्याचं समोर आलंय.

Nov 19, 2022, 04:48 PM IST

बाबो! 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरण्यासाठी मनी हाईस्ट सारखी स्ट्रॅटेजी? मध्यरात्री बोलेरोतून आले आणि...

चोरीची एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. यामध्ये या चोरांनी थेट 3 क्विंटल बटाटे आणि 25 किलो टमाटे चोरत पोबारा केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Nov 9, 2022, 05:42 PM IST

डोंबिवलीच्या बँकेत मनी हाईस्टचा थरार, वेबसिरीज पाहून मॅनेजरनेच टाकला बँकेवर दरोडा

दरोड्यासाठी त्याने असा कट रचला होता, शोधायला पोलिसांनाही लागले दोन महिने

 

Oct 7, 2022, 10:13 PM IST

Money Heist च्या प्रोफेसरची भूमिका लागली बॉलिवूड अभिनेत्याच्या हाती

जगभरात 'Money Heist'चे करोडो चाहते आहेत.

Nov 15, 2021, 07:52 PM IST

'Money Heist' चा प्रोफेसर पाकिस्तानात काय करतोय? किराना दुकानावर काम करताना फोटो व्हायरल

'Money Heist'  च्या या सीझनमधील सध्या रीलीझ झालेल्या शोमध्ये संपूर्ण खेळ प्रोफेसरच्या हातातून निसटलेला दिसत आहे.

Sep 8, 2021, 06:52 PM IST

आयुष्मानला साकारायचाय Money Heist मधला प्रोफेसर

Netflix वरील Money Heist या वेबसिरीजची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. 

Apr 15, 2020, 09:22 PM IST